कोकणदोडामार्गमहाराष्ट्र

तिलारी घाटात पर्यटकांच्या कारला अपघात

*🟥तिलारी घाटात पर्यटकांच्या कारला अपघात*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 दोडामार्ग, दि.१८:* तिलारी घाट उत्तरत असताना आंध्रप्रदेश येथील पर्यटकांच्या कारला अपघात झाला. जयकर पॉईंट येथील तीव्र उताराच्या वळणाचा अंदाज न आल्याने चालकाचा गाडीवरील ताबा सुंटला आणि गाडी थेट संरक्षक कठड्याला आदळली. यात चारजण जखमी झाले असून उर्वरित दोघेजण सुखरुप आहेत. जखमींना तात्काळ चंदगड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. शनिवारी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. आंध्रप्रदेश येथील सहा पर्यटक मारुती सुझुकी एर्टिगा कारने तिलारी घाटमार्गे गोव्याला जात होते. शनिवारी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास तिलारी घाट उतरत असताना जयकर पॉईंट येथील तीव्र उतार व वळणाचा अंदाज चालकास न आल्याने त्याचे गांडीवरील नियंत्रण सुटले व गाडी थेट संरक्षक कठड्याला जोरदार धडकली. यावेळी संरक्षक कठड्यामुळे गाडी खोल दरीत कोसळण्यापासून बालंबाल बचावली. मात्र, धडक इतकी ज़बर होती की कारचा दर्शनी भाग पूर्णतः चेपला. कारमधील चारजण जखमी झाले तर उर्वरित दोघेजण सुखरुप होते. घाटातून मार्गस्थ होणाऱ्यांनी बचावकार्य केले. चारही जखमींना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातात कारचेदेखील मोठ्या – प्रमाणात नुकसान झाले आहे. तिलारी घाटात अपघातांची संख्या वाढत चालली आहे. घाटातील सर्वात धोकादायक असलेल्या जयकुर पॉईंट येथे मागील आठ दिवसात सुमारे चार अपघात झाले.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

____________________________
__________________________________

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards

🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻‍♂️*

*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734

*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!