कोकणमहाराष्ट्रमालवण

अॅड. परमेश्वर गोणारे बसपचे नवीन प्रदेश अध्यक्ष*

*🟥 अॅड. परमेश्वर गोणारे बसपचे नवीन प्रदेश अध्यक्ष*

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴मालवण,दि-१८:-* बहुजन समाज पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकर्त्यांची बैठक १४ डिसेंबर रोजी लखनऊ येथे बसपच्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. त्यात अॅड. संदीप ताजणे यांच्या नेतृत्वाखालील प्रदेश कार्यकारिणी बरखास्त करून अॅड. परमेश्वर गोणारे (नांदेड) यांची प्रदेश अध्यक्षपदी निवड करण्यात आली. अॅड. गोणारे हे आदिवासी समाजातील नेते असून शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांनी गेल्या वर्षी स्वेच्छानिवृत्ती घेतली असून बसपने त्यांची यापूर्वी प्रदेश महासचिवपदी निवड केली होती. मायावती यांनी विद्यमान अध्यक्ष अॅड. संदीप ताजने यांची उपाध्यक्षपदी निवड करून त्यांच्यावर मुंबईची जबाबदारी दिली. तर प्रदेश महासचिव म्हणून अॅड. सुनील डोंगरे (विदर्भ), मनीष कावळे (मराठवाडा), डॉ. प्रशांत इंगळे (खानदेश), डॉ. हुलगेश चलवादी (कोकण) यांची निवड केली. प्रभारी नवनियुक्त प्रदेशाध्यक्षांना घेऊन राज्यभर संघटन बांधणीचा दौरा करतील, अशा सूचना दिाल्या आहेत, अशी माहिती बसपचे जिल्हाध्यक्ष पी. के. चौकेकर यांनी दिली.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________

आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….

*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*

*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*
*🏚️सावंतवाडी🌳*

*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*

*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃‍♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰

*🛑आमची वैशिष्ट्ये :-*
🔹 आठ मजली बिल्डिंग
🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)
🔹 इंटरकॉम फॅसिलिटी
🔸 वॉटर प्युरिफायर
🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस
🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी

*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग

*📲बुकिंगसाठी संपर्क:-*
*स्वप्निल 9890968845*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!