🟥 निविदा प्रक्रिया होऊन देखील चौकुळ ग्रामपंचायत हद्दीतील विकासकामे सुरु करण्यासाठी ठेकेदारांना मुहूर्त सापडेना…*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंत*
*🎴 सिंधुदुर्ग, दि१६ डिसेंबर.:*
चौकुळ ग्रामपंचायत हद्दीतील मंजूर झालेली कामे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्क्रिय अधिकाऱ्यांमुळे तसेच निविदा प्रक्रिया झालेली कामे ठेकेदारांच्या मनमानीमुळे अद्याप पर्यंत सुरू झालेली नाहीत चौकुळ ते तेरवण या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले असून वाहन चालकांना याचा प्रचंड मनस्ताप होत आहे. तसेच चौकुळ नेनेवाडी केसरी फणसवडे या मार्गावर देखील मंजूर पुलांचे काम सुरू झालेले नाही. ही कामे त्वरित सुरू न केल्यास गुरुवार दिनांक 21 डिसेंबर पासून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा चौकुळ ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे. हे ठिय्या आंदोलन जोपर्यंत कामे सुरू होत नाही तोपर्यंत सुरूच राहणार असल्याचे व याची सर्वस्वी जबाबदारी बांधकाम विभाग व ठेकेदारांची राहील. तसेच 26 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालय समोर बांधकाम विभागाच्या विरोधात उपोषण करणार असल्याचे देखील ग्रामपंचायतच्या वतीने निवेदन सार्वजनिक बांधकाम विभाग यांना देण्यात आलेले आहे .
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
—————————————————–
*ब्रँडेड कंपनीचा टीव्ही घ्यायचा विचार करताय तर मग तुमच्यासाठी घेऊन येत आहोत भन्नाट ऑफर..*
*👉BPL चा 32 इंच SMART TV आता फक्त ₹10500/- मध्ये सोबत 3 वर्षाची वॉरंटी सह*
*📍ठिकाण-* *श्री विद्या इलेक्ट्रॉनिक्स कसाल , कॅनरा बँक जवळ*
*📍स्टोअर लोकेशन -* https://maps.app.goo.gl/S52sh7bCPTLiuAQX7
*📞संपर्क* – 9860055359
9422435891
9175242886
*👇व्हाट्सअप ग्रुपला जॉईन👇*
https://chat.whatsapp.com/L98lsluvDtcILuqChjnJaP
*🎤त्वरा करा, बुकिंग सुरू 🎤*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

