कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 कहत कबीरा – पर्यावरण रक्षण ही प्रत्येकाची जबाबदारी..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर

🎴सावंतवाडी, दि-१६:- सावंतवाडी येथील शांतिनिकेतन इंग्लिश स्कूल मध्ये इयत्ता दुसरीत शिकणारा कु. कबीर हेरेकर हा नेहमीच समाजाला पर्यावरण रक्षण व निसर्ग संवर्धनाचे धडे गिरवत असतो.

दिनांक 15 डिसेंबर रोजी कबीर याने सावंतवाडी येथील बी. एस. बांदेकर कॉलेज ऑफ फाइन आर्ट येथे घरामध्ये उपयोग होणारे प्लास्टिक व प्लास्टिकच्या बाटल्या न टाकता त्यांचे वापर आपण इको ब्रिक्स बनवता येते व ह्या ब्रिक्सचे वापर आपण कश्या प्रकारे करु शकतो याचे प्रातेक्षिक सादर केले. पर्यावरण रक्षण ही प्रत्येकाची जबाबदारी आहे असे कबीरचे म्हणणे आहे प्रत्येकाने खारिचा वाटा उचलला पाहिजे असे विचार मनात बाळगत कबीर नेहमीच आपल्या वेगवेगळ्या उपक्रमातून समाजाला संदेश देत असतो.

याच बरोबर कबीर चे वडील व सावंतवाडी येथील प्रसिद्ध सर्पमित्र व प्राणिमित्र श्री. नवीद हेरेकर यांनी पर्यावरण समतोल राखण्यासाठी सापांची भूमीका व सापांबद्दल असलेली भीती व अंधश्रद्धा यावर अधिक माहिती सादर केली. सर्प हे आपल्या निसर्गाचे एक मुख्य भाग असून ते शेतकर्यांचे खरे मित्र आहे असे विचार मांडले.

पर्यावरण रक्षण व निसर्ग संवर्धन करण्यासाठी ही पिता पुत्र ची जोडी सदैव प्रयत्नशील असते.

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!