आणखीकोकणमहाराष्ट्रशासकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

सावंतवाडी पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी आणि उपनिरीक्षक अमित गोते यांचा गौरव..

🟥 पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यावेळी बंदोबस्त नियोजनबद्ध आणि यशस्वीरित्या पार पडल्याबद्दल कौतुक

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी दि.१५: ०४ डिसेंबर २०२३ रोजी भारतीय नौदल दिनाच्या अनुषंगाने,नरेंद्र मोदी,पंतप्रधान भारत सरकार यांच्या तसेच अन्य अतिमहनीय व महनीय व्यक्तींच्या नियोजित दौरा कार्यक्रमाचे पोलीस दलाने उत्तम नियोजन करुन दौरा यशस्वी केल्याबद्दल यामध्ये सावंतवाडी पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी आणि उपनिरीक्षक अमित गोते यांना सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधिक्षक सौरभ अग्रवाल यांच्या हस्ते गौरव पत्र देऊन कौतुक करण्यात आले आहे.तसेच जिल्ह्यातील बाकी पोलीस अधिकारी, अंमलदार यांचा देखील गौरव करण्यात आला आहे

सर्वोत्कृष्ट योगदानामुळे, संपुर्ण बंदोबस्त नियोजनबद्ध अत्यंत यशस्वीरित्या पार पडला व पोलीसांच्या कामगिरीचे सर्वस्तरांमधुन कौतुक करण्यात आले.

 

 

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

 

 

————————————

 

*🤗मुतखडा 💯% विरघळतो*

*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*

*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

 

📍 *वैशिष्ठे* 📍

*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*

*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*

*🔸शरीरातील उष्णता कमी करते*

*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*

 

🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*

*👍एक वेळ अवश्य वापरा*

 

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

 

📞 *अधिक माहिती संपर्क करा*

9145449999

📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*

https://bit.ly/3sh8qr2

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!