🟥 बांदेश्वर – भूमिका मंदिरात सोमवार दि.१८ व मंगळवार दि.१९ रोजी पंचायतन शुद्धीकरण विधीचे आयोजन..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस
🎴बांदा, दि-१५:- लोककल्याणसाठी तसेच रयतेच्या सुखी समृद्धीसाठी येथील श्री बांदेश्वर-भूमिका मंदिरात सोमवार दिनांक १८ व मंगळवार दिनांक १९ रोजी पंचायतन शुद्धीकरण विधीचे आयोजन करण्यात आले आहे.
१८ रोजी सकाळी ८ ते दुपारी १ वाजेपर्यंत प्रायश्चित विधी, प्रधान संकल्प, गणपतीपूजन, पुण्यहवचन, नांदाश्राद्ध, संभारदान, प्राकारशुद्धी,श्री बांदेश्वर चरणी लघुरुद्र,श्री देवी भूमिका चरणी महापूजा, पंचायतन देवताना अभिषेक,पूजा, देवता स्थापन, नवचंडी जप, आरती, तीर्थप्रसाद कार्यक्रम होणार आहेत.
१९ रोजी सकाळी ८ ते १२.३० वाजेपर्यंत आवाहित देवता पूजन,चंडीहोम, दुर्गाहोम, पंचायतन योग, बलिदान, पूर्णाहुती, अभिषेक सांगता कार्यक्रम झाल्यानंतर दुपारी १ वाजता आरती,नैवेद्य व महाप्रसाद कार्यक्रम होणार आहे.धार्मिक कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन देवस्थान समितीचे अध्यक्ष राजाराम उर्फ बाळु सावंत यांनी केले आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

