🟥 अर्चना फाऊंडेशनच्या अटल विश्वकर्मा सन्मान योजने अंतर्गत दोडामार्ग तालुक्यातील दशावतारी कलाकार यांना राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते सुरेश दळवी यांच्या हस्ते किटचे वाटप..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे
🎴दोडामार्ग, दि-१५:- अर्चना फाऊंडेशनच्या वतीने अटल विश्वकर्मा सन्मान योजने अंतर्गत दोडामार्ग तालुक्यातील दशावतारी कलाकार यांना गुरुवार दिनांक १४ डिसेंबर २०२३ रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुरेश दळवी यांच्या निवासस्थानी त्यांच्या हस्ते दोडामार्ग तालुक्यातील दशावतार कलाकार यांना किटचे वाटप करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कोकण विभागीय अध्यक्ष अर्चना घारे- परब ,जिल्हा उपाध्यक्ष संदीप गवस, तालुका अध्यक्ष प्रदीप चांदेलकर, सुदेश तुळसकर, सुभाष लोंढे, महादेव देसाई, गौतम महाले, विलास सावळ सह आदी उपस्थित होते.
श्री. दळवी पुढे म्हणाले आता दशावतार कलेला चांगले दिवस आले आहेत. पूर्वी पेक्षा खूप बदल झालेत. नाटय कला जोपासत दशावतारी कलाकार आपलं जीवन घडवीत आहेत. ही कला जिवंत ठेवण्यासाठी कलाकार खूप मेहनत घेतात पण शासनाकडून जी मदत मिळायला हवी ती मदत मिळत नाही. मदत करणार शासन जागृत नाही अशी खंत श्री. दळवी यांनी खंत व्यक्त करत आमचं महाविकास आघाडीच सरकार आल्यावर निश्चित पणे अर्चना घारे यांच्यामाध्यमातून न्याय दिला जाईल. दोडामार्ग तालुक्यातील नागरिकांच्या ज्याकाही समस्या असतील त्या समस्या घेऊन आल्यावर निश्चित पणे त्या सोडविण्याच प्रयत्न आमचे कार्यकर्ते करतील यासाठी पक्षाच दोडामार्ग संपर्क कार्यालय सुरु केल आहे. मंत्री दीपक केसरकर यांनी ज्या पद्धतीने काम करायला पाहिजे त्या पद्धतीने त्यांच्या कडून काम होत नाही आहे. हे दोडामार्ग तालुक्या साठी मी एक त्यांचा मित्र म्हणून आणि एक नागरिक म्हणून दुःख आहे. सत्ता आहे, मिनिस्टर आहेत, मग काम का होत नाहीत. जी काम आहेत ती त्यांनी करायला हवी अशी आमची अपेक्षा आहे. सावंतवाडी विधानसभा मतदार संघ म्हणा किंवा संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिक वंचित आहेत. त्यांना ज्या-ज्या सुविधा मिळत नाहीत त्या सुविधा मिळवून देण्यासाठी आम्ही काम करणार आहोत असे आश्वासन राष्ट्रवादि काँग्रेस चे नेते सुरेश दळवी यांनी दिले. कार्यक्रमाच सूत्रसंचालन प्रा. संदीप गवस यांनी केले.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

