कोकणमहाराष्ट्रमालवण

साहित्य चोरताना चौघांना रंगेहाथ पकडले

*🟥 साहित्य चोरताना चौघांना रंगेहाथ पकडले*

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴मालवण,दि-१३:-* कांदळगाव-ओझर येथील नारायण चेंदवणकर यांच्या मांगरातील खुर्च्छा तसेच अन्य साहित्य चोरून घेऊन जात असताना परराज्यातील चार संशयित कामगारांना ग्रामस्थांनी रंगेहाथ पकडले. त्यांना पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. कांदळगाव-ओझर येथे नारायण चेंदवणकर यांचा मांगर आहे. या मांगरात ‘खुर्व्या तसेच अन्य काही साहित्य ठेवण्यात आले होते. सायंकाळी चारच्या सुमारास ओंकार कागे, राज निषद, अनिल पाटील, विजय गायकवाड हे परराज्यातील चार कामगार संशयितरित्या फिरत होते. याच दरम्यान या कामगारांनी मांगरातील खुर्च्छा अन्य साहित्य (जीए ८.०५ टी-१२३४) या चारचाकी गाडीत भरत असताना स्थानिकांनी त्यांना रंगेहाथ पकडले. तात्काळ याची माहिती पोलिसांना दिल्यावर सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील जाधव, हेमंत पेडणेकर, सुशांत पवार, विश्वास पाटील घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी संशयितांना तसेच चारचाकी गाडी ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणले. रात्री उशिरापर्यंत पुढील कार्यवाही सुरू होती.

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

_________________________

आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….

*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*

*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*

*🏚️सावंतवाडी🌳*

 

*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*

 

*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃‍♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰

 

*🛑आमची वैशिष्ट्ये :-*

🔹 आठ मजली बिल्डिंग

🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)

🔹 इंटरकॉम फॅसिलिटी

🔸 वॉटर प्युरिफायर

🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस

🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी

 

 

*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग

 

*📲बुकिंगसाठी संपर्क:-*

*स्वप्निल 9890968845*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!