कोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

वीज ग्राहक संघटनेच्या आंबोली, कलंबिस्तला सभा

*🟥वीज ग्राहक संघटनेच्या आंबोली, कलंबिस्तला सभा*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 ओटवणे, दि.१३:* वीज उपकेंद्रनिहाय वीज ग्राहकांच्या समस्या जाणून घेण्याच्या उद्देशाने सावंतवाडी तालुका बीज ग्राहक संघटनेने १६ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता आंबोली ग्रामपंचायत तर दुपारी तीन वाजता कलंबिस्त ग्रामपंचायत येथे वीज ग्राहकांच्या विभागीय बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीत आंबोली विभागातील आंबोली, गेळे, चौकूळ आदी गावातील तर कलंबिस्त
विभागातील माडखोल, सांगेली, सावरवाड, कलंबिस्त, वेर्ले, शिरशिंगे, गोठवेवाडी आदी गावातील वीज
ग्राहकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांचे निराकरण केले जाणार आहे. सावंतवाडी तालुक्यातील गावागावांमध्ये वीज ग्राहक संघटना पोहोचलेली असून गावातील वीज
समस्यांचे निराकरण करण्यासाठी अथक प्रयत्न करत आहे. याच उद्देशाने या विभागीय बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. या दोन्ही विभागांतील वीज ग्राहकांच्या समस्या महावितरणकडून सोडविण्यासाठी वीज ग्राहक संघटनेकडून प्रयत्न केले जाणार आहेत. या बैठकीला सिंधुदुर्ग जिल्हा तसेच सावंतवाडी तालुका वीज
ग्राहक संघटना पदाधिकारी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. या बैठकीला आंबोली व कलंबिस्त
ग्रामपंचायत विभागातील वीज ग्राहकांनी आपल्या समस्या
लेखी स्वरुपात आणून उपस्थित रहावे, असे आवाहन सावंतवाडी तालुका वीज ग्राहक संघटनेने केले आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

 

_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!