कोकणक्राइमदोडामार्गमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🟥 गांजाची विक्री करताना दोडामार्ग तालुक्यातील युवकास गोव्यात अटक

🟥 दुचाकीसह दीड किलो गांजा जप्त

🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे

🎴दोडामार्ग, दि-१३:- पेडणे ( गोवा) पोलिसांनी दीड किलो गांजाची विक्री करण्याच्या हेतूने तो स्वतःकडे बाळगल्याप्रकरणि मंगळवारी दोडामार्ग तालुक्यातील एका युवकास सापळा रचून रंगेहाथ पकडले. संदेश नाईक ( वय-३२, परमे) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. काही महिन्यांपूर्वी साळ गोवा येथील कालव्यावर गांजा ओढत असताना त्याला अटक झाली होती .त्याच्या या अटकेमुळे तालुक्यातील त्याच्या साथीदारातही खळबळ उडाली असून काहीजण आतापासूनच भूमिगत झाल्याची चर्चा आहे.

संशयिता कडून दीड लाखांचा १.५ किलो गांजासह दुचाकी जप्त करण्यात आली आहे.

 

 

*……….. सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

 

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2

————————————-

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!