कोकणमहाराष्ट्रवेंगुर्लेसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 वेंगुर्ले १५व १६ रोजी देशातील पहिले अखिल भारतीय दशावतारी नाट्यसंमेलन

🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी : प्रांजल गवस.

🎴वेंगुर्ले, दि-१३:- अखिल भारतीय दशावतार नाट्य परिषद आणि संशोधन संस्था व वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस यांच्या विद्यमाने देशातील पहिले अखिल भारतीय दशावतारी नाट्यसंमेलन १५ व१६ डिसेंबर रोजी वेंगुर्ला साई मंगल कार्यालयात होणार आहे.या नाट्य संमेलनासाठी अध्यक्ष म्हणून दशावतार लोककलेवर पहिली

डॉक्टरेट पदवी संपादन करणारे वेंगुल्याचे सुपूत्र ॲड.डाॅ.अशोक भाईडकर यांची निवड करण्यात आली आहे. संमेलनात भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी नाट्य रसिकांना मिळणार आहे.

१५ रोजी सकाळी ९वा.ग्रंथदिंडी आणि दशावतार वेशभूषा स्पर्धा होणार असून १०.३० वा. तहसीलदार ओंकार ओतारी, दशावतारातील पीतामहा यशवंत तेंडेलकर, भजन सम्राट भालचंद्र केळूसकर बुवा यांच्या उपस्थितीत उद्धाटन सोहळा होणार आहे.

१६ रोजी सकाळी शालेय विद्यार्थ्यांसाठी दशावतार लोककला, चर्चासत्र परिसंवाद, मुलाखत ‘दशावतार’, सद्यस्थिती, समस्या, उपाय, सुधारणा हा कार्यक्रम होणार आहे.

दशावतारी नाट्यसंमेलनात सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन अखिल भारतीय नाट्य परिषद आणि संशोधन संस्था व वेताळ प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग – तुळस या सहयोगी संस्थांच्यावतीने करण्यात आले आहे.

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!