कोकणरत्नागिरीराजकीयसामाजिक

चिंचघरी गणेशवाडी क्रमांक २ येथील ग्रामस्थांचा राष्ट्रवादी मध्ये प्रवेश..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : संतोष पिलके

🎴चिपळूण,दि.१७: आमदार शेखर निकम यांच्या नेतृत्व, कार्यप्रणाली वर विश्वास ठेवत, माजी उपसभापती राजाभाऊ चाळके, प्रदेश युवक सरचिटणीस डॉ. राकेश चाळके, माजी सरपंच रमेश चाळके, सुभेदार प्रदीप चाळके यांच्या विशेष प्रयत्नाने राष्ट्रवादी मध्ये प्रवेश झाला.

यावेळी राजेश पांडुरंग चाळके, अजय गंगाराम चाळके, कृष्णा भाऊराव चाळके, ओंकार राजेश चाळके, अभिषेक राजेश चाळके, हर्षल राजेंद्र चाळके, राहुल सुरेश चाळके, अथर्व अजय चाळके, सुशांत सूर्यकांत चाळके, सुमित सूर्यकांत चाळके, संकेत अजय चाळके, तुषार कृष्णा चाळके, केतन कृष्णा चाळके, एकनाथ दाजी चाळके, आदी ग्रामस्थांनी राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला. यावेळी दत्ताराम चाळके, मयूर चाळके उपस्थित होते.

*_💥आरोंदा पंचक्रोशीतील लोकांसाठी सुविधा..💥_*

*🔥 श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटर 🔥*

*_🔬सर्व प्रकारच्या खात्रीशीर टेस्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण.._*
💫सन 1994 पासूनची विश्वसनीय परंपरा..
💫शिरोडानंतर आरोंदा येथे दुसरी शाखा..
💫आरोंदा, गुळदुवे, नाणोस, तळवणे, भटपावणी, मळेवाड, केरी व पालये सह लगतच्या गावांतील नागरीकांची उत्तम सोय..
💫पूर्णपणे कम्प्युटराईज लॅबोरेटरी..
💫कोणत्याही आजारावर खात्रीशीर टेस्टिंग रिपोर्ट मिळण्याचा पर्याय उपलब्ध..

*_🙋🏼‍♂️आमचा पत्ता ⬇️_*
*🏬श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटरी*
वक्रतुंड ट्रेडर्स, अपना बाजार व मुकुंद बाजार च्या समोर, आरोंदा, ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
*📱9422058778*
*📱7066290913*
*📱9420647895*

*_🚫टीप : लॅब दर सोमवारी बंद राहील.._*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!