येत्या १० दिवसात प्रवाशांचे होणारे हाल व बांधकाम चालू न केल्यास तीव्र आंदोलन करु..
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्य परिवहन मंडळाला निवेदन..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : संतोष पिलके
🎴चिपळूण,दि.०५: मध्यवर्ती बस स्थानकाचे काम बरेच दिवस बंद असून त्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. सदरच्या होणाऱ्या प्रवाशांच्या त्रासाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दखल घेतली व राज्य परिवहन मंडळ कार्यालय, चिपळूण येथे दहा दिवसात बंद पडलेले काम चालू करावे असे निवेदनाद्वारे सांगण्यात आले. येत्या दहा दिवसात प्रवाशांचे होणारे हाल व बांधकाम चालू झाले नाही तर, तीव्र आंदोलन करण्यात येईल असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून करण्यात आले
यावेळी निवेदन देताना उपस्थित प्रदेश अल्पसंख्यांकांचे उपाध्यक्ष शौकत मुकादम, तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष दादा साळवी, युवक जिल्हाध्यक्ष योगेश शिर्के, शहराध्यक्ष मिलिंद कापडी, पंचायत समिती सदस्य अबु ठसाळे, अर्बन बँकेचे संचालक सतीश खेडेकर, मनोज जाधव, युवक तालुका अध्यक्ष स्वप्नील शिंदे, युवक सरचिटणीस राहुल शिंदे, युवक शहराध्यक्ष सिद्धेश लाड, शहर सचिव अक्षय केदारी, विद्यार्थी तालुका अध्यक्ष वात्सल्य शिंदे, युवती शहर अध्यक्ष ऋतुजा चौगुले, उपाध्यक्ष जान्हवी फोडकर, प्रणिता शिंदे, सुरज जाधव, राज कदम व ऋतुज डाकवे आदी उपस्थित होते.
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
http://kokanlivebreaking.live
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
https://twitter.com/livekokan
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IJOGnULTOy78rfR0Mo6Uk2
😍☺️🏠 बस झाली जीवाची मुंबई…
आता हवी जिवाभावाची सावली…लाल माती आणि गोड शहाळी… शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते… हे स्वप्न साकारायचं आहे ना?. मग चिंता कशाला?, आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन(टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड किमी..अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

