आणखीकोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या पदाधिकऱ्यांचा सत्कार

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴 सावंतवाडी, दि-०८:– रोजी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या सौ. विभावरी संदीप सुकी (महिला प्रांतिक सदस्या) व चंद्रकांत सखाराम राणे (तालुका सदस्य) यांचा विकास भालचंद्र सावंत (माजी जिल्हाध्यक्ष) यांच्या उपस्थितीत माऊली मित्रमंडळ, नगरपंचायत जुने भाजीमार्केट व्यापारी मित्रमंडळ आणि राजेंद्र मनोहर पेडणेकर मित्रमंडळ कणकवली यांच्यावतीने संस्थापक राजेंद्र पेडणेकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी राजेंद्र पेडणेकर यांनी मनोगत व्यक्त केले आणि सत्काराला उत्तर देताना सत्कारमुर्ती सौ. विभावरी सुकी यांनी कणकवलीच्या मंडळाचे आणि पेडणेकर यांचे आभार व्यक्त करून आम्ही या मंडळाचे ऋणी आहोत‌ असे म्हटले.

यावेळी संदीप सुकी (राष्ट्रीय काँग्रेस ओबीसी सेल तालुका अध्यक्ष), सौ. विभावरी संदीप सुकी (राष्ट्रीय काँग्रेस महीला प्रांतिक सदस्य), विकास भालचंद्र सावंत (माजी जिल्हाध्यक्ष), चंद्रकांत सखाराम राणे (तालुका सदस्य), अमोल सावंत (राष्ट्रीय काँग्रेसचे कार्यकर्ते), सौ. वैशाली सुर्यवंशी, प्रभाकर कदम, भगवान कासले, अविनाश गावडे, प्रसाद पाताडे, प्रसाद घाडीगांवकर, प्रसाद उगवेकर, ज्ञानेश्र्वर मोडक, सईद नाईक आदी उपस्थित होते.

 

 

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

 

 

————————————

 

*🤗मुतखडा 💯% विरघळतो*

*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*

*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

 

📍 *वैशिष्ठे* 📍

*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*

*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*

*🔸शरीरातील उष्णता कमी करते*

*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*

 

🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*

*👍एक वेळ अवश्य वापरा*

 

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

 

📞 *अधिक माहिती संपर्क करा*

9145449999

📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*

https://bit.ly/3sh8qr2

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!