🟥 आंबोलीतील शाळेत स्व-संरक्षणाचे धडे
🟥 अर्चना घारे परब यांच्या वाढदिवसानिमित्त अर्चना फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी, दि-०८:- राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कोकण विभाग अध्यक्ष सौ. अर्चना घारे परब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अर्चना फाऊंडेशनच्या वतीने शालेय विद्यार्थीनींसाठी खास स्व-संरक्षण प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरात युनियन इंग्लिश स्कूल, आंबोली येथील विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. सावंतवाडी येथील “सिंधू सावलीन मार्शल आर्ट” चे श्री. दिनेश जाधव यांनी आपले सहकारी प्रतिक्षा गावडे यांच्यासह स्व-संरक्षणाचे प्रात्यक्षिक सादर करत उपस्थित विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले याबद्दल राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कोकण विभाग अध्यक्ष अर्चना घारे परब यांनी त्यांचे आभार व्यक्त केले.
तसेच बदलत्या काळानुसार मुलींनी स्वतःच्या रक्षणासाठी सदैव सक्षम व तत्पर असले पाहिजे अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.
यावेळी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ युवक अध्यक्ष विवेक गवस, आबा गावडे, मुख्याध्यापक व्ही. ए. मोरे, डि. पी. सावंत, बी.जे. गावडे, बी. ए. लवटे, बी. एस. बागुल, सौ. बी. बी. कांबळे व सर्व शिक्षक उपस्थित होते.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

