कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 नेमळे कुंभारवाडी रस्त्याचे खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते भूमिपूजन..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंवाडी, दि-०८:- तालुक्यातील नेमळे ग्रामसचिवाला सचिवालय अद्यावत करण्याचा शब्द आपण देत असून ग्रामस्थांना न्याय मिळावा विकास व्हावा यासाठी सर्व सुविधांनी युक्त असे सचिवालय असणे आवश्यक आहे आगामी टर्म मध्ये नेमळे ग्रामपंचायत जिल्ह्यामध्ये अत्याधुनिक अशी उभारू लोकप्रतिनिधी म्हणून आपण नेहमीच सोबत विकासासाठी ग्रामस्थांसोबत असल्याचा विश्वास सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्याचे खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केला.
ते नेमळे कुंभारवाडी रस्त्याचे खडीकरण,डांबरीकरण व संरक्षण भिंतीचे भूमिपूजन कार्यक्रमानंतर नेमळे ग्रामपंचायतच्या कार्यालयात बोलत होते खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते कुदळ मारून व नेमळे गावच्या सरपंचा सौ. दीपिका भैरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. या खडीकरण व डांबरीकरणासाठी सतरा लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत या कार्यक्रमानंतर खासदार राऊत, व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी नेमळे ग्रामपंचायतीला भेट दिली.
यावेळी सरपंच सौ दीपिका भैरे व उपसरपंच सखाराम राऊळ यांनी ग्रामपंचायत च्या वतीने खासदार विनायक राऊत, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, विधानसभा मतदारसंघ संपर्कप्रमुख शैलेश परब, जिल्हा समन्वयक बाळा गावडे, महिला जिल्हाप्रमुख जानवी सावंत यांचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. खासदार राऊत यांच्या माध्यमातून नेमले गावामध्ये पंधरा कोटी होऊन अधिक रकमेची विकास कामे झालेली असून या गावाच्या विकासाबरोबर तळवडे जिल्हापरिषद व आसपासच्या भागाच्याही विकासासाठी खासदार राऊत यांनी प्राधान्य दिल्याबद्दल त्यांच्याप्रति कृतज्ञता तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी व्यक्त केली.
यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सावंतवाडी तालुका प्रमुख रुपेश राऊळ, शब्बीर मणियार, बाळू माळकर,अशोक राऊळ, महिला तालुका संघटक भारती कासार, रमेश गावकर उपसरपंच सखाराम राऊळ,शाखा प्रमुख सचिन मुळीक,ग्रा.सदस्य स्नेहाली राऊळ, शितल नानोस्कर, सागर नेमळेकर, एकनाथ राऊळ, सिद्धेश नेमळेकर, आरती राऊळ, संजना नेमळेकर, महादेव नाईक, विनोद राऊळ, गुंडू पांगम,आबा सावंत आत्माराम राऊळ, पुरूषोत्तम राऊळ,गुणाजी गावडे आदी ग्रामस्थ व पदाधिकारी उपस्थित होते.

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

 

_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!