🟥 बांदा येथील महाजन,काणेकर व मुंगी या घराण्यांचे देवस्थान श्री देव रवळनाथ,भवानी,ब्राम्हण प्रमुख पंचायतन देवस्थानचा वार्षिक उत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी होणार साजरा..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस
🎴बांदा, दि-०८:- महाजन, काणेकर व मुंगी या घराण्यांचे देवस्थान असलेल्या श्री देव रवळनाथ, भवानी,ब्राम्हण प्रमुख पंचायतन देवस्थानचा वार्षिक उत्सव यावर्षी मंगळवार दिनांक १९ ते गुरुवार दिनांक २१ डिसेंबर या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे.
मंगळवार दिनांक १९ रोजी दुपारी १२.३० वाजता आरती व महाप्रसाद,रात्री ११ वाजता दिवटीचा कार्यक्रम व देवी भवानीचा अवसारी कौल, रात्री ११.३० वाजता श्री भवानीचा महाप्रसाद, पहाटे ६ वाजता दिवटी विसर्जन हे कार्यक्रम होणार आहेत. बुधवार दिनांक २० रोजी रात्री ८ वाजता पंचायतनचा अवसारी कौल, दुपारी १२.३० वाजता आरती व महाप्रसाद कार्यक्रम होणार आहेत.
गुरुवार दिनांक २१ रोजी सकाळी ९ वाजता श्रींचे नामस्मरण, सकाळी १०.३० वाजलेपासून संपूर्ण वर्षात श्री देवीस भरलेल्या ओटीच्या साड्या-खणांची, श्री भवानीच्या मांडावरील कलशावरील श्रीफळ व कलशातील नाण्यांची पावणी होणार आहे. दुपारी १.३० वाजता श्री पंचायतनास महाप्रसाद, आरती व पंचायतनचा अवसारी कौल, सायंकाळी ६.३० वाजता प्रसाद पाकळी कौल हे कार्यक्रम होणार आहेत.
वार्षिक उत्सवतील या सर्व धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन महाजन, काणेकर व मुंगी परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

