कोकणमहाराष्ट्रराजकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 देवसू ते ओवळीये रस्त्याच्या डांबरीकरणाचा शुभारंभ….*

 

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंत*

*🎴 सिंधुदुर्ग, दि ८ डिसेंबर.:*
देवसू ते ओवळीये या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाचा शुभारंभ आज भाजप व शिवसेना युतीच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी भाजप व शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या रस्त्यासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण व स्थानिक आमदार दीपक केसरकर यांनी निधी उपलब्ध करून दिला. आज सकाळी दहा वाजता पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे खंदे समर्थक व माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे तसेच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अशोक दळवी, नारायण राणे, गजानन नाटेकर, निता सावंत देवसू सरपंच रुपेश सावंत, ग्रामपंचायत सदस्य शांताराम सावंत, भाजपचे मंडळ उपाध्यक्ष अमोल सावंत ,बुथ अध्यक्ष अशोक सावंत, पारपोली बूथअध्यक्ष मनीष परब, ओवळीये बुथ अध्यक्ष सागर सावंत,सरपंच तारामती नाईक, उपसरपंच मनस्वी सावंत, ग्रामपंचायत सदस्य अब्जू सावंत, श्वेता सावंत कोमल दळवी, प्रिया सावंत, अजीत सावंत, देवसू येथील सामाजिक कार्यकर्ते तारकेश सावंत,आत्माराम सावंत, तंटामुक्ती अध्यक्ष समीर शिंदे, भाजप कार्यकर्ते वाय डी सावंत, अरुण देसाई, हनुमंत सावंत, जगन्नाथ सावंत,यांच्या सह देवसू व ओवळीये ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

—————————————————–
*ब्रँडेड कंपनीचा टीव्ही घ्यायचा विचार करताय तर मग तुमच्यासाठी घेऊन येत आहोत भन्नाट ऑफर..*

*👉BPL चा 32 इंच SMART TV आता फक्त ₹10500/- मध्ये सोबत 3 वर्षाची वॉरंटी सह*

*📍ठिकाण-* *श्री विद्या इलेक्ट्रॉनिक्स कसाल , कॅनरा बँक जवळ*

*📍स्टोअर लोकेशन -* https://maps.app.goo.gl/S52sh7bCPTLiuAQX7

*📞संपर्क* – 9860055359
9422435891
9175242886

*👇व्हाट्सअप ग्रुपला जॉईन👇*
https://chat.whatsapp.com/L98lsluvDtcILuqChjnJaP

*🎤त्वरा करा, बुकिंग सुरू 🎤*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!