कोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

सातार्डयात बंद घरातून नऊ लाखाचा मुद्देमाल चौरीस

*🟥सातार्डयात बंद घरातून नऊ लाखाचा मुद्देमाल चौरीस*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 सावंतवाडी, दि.०८:* सातार्डा-ख्रिश्चनवाडी येथील बंद घरात प्रवेश करून खोलीत ठेवलेल्या सुटकेस मधील ९ लाख १५ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम अज्ञात चोरट्याने लांपास केली. चोरीची तक्रार सौ. पावलीन झेपेरीन गिरकर यांनी गुरुवारी सावंतवाडी पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीने आपल्या नातेवाईकावर संशय व्यक्त केला आहे. चोरीची घटना १४ एप्रिल ते ४ डिसेंबर २०२३ या कालावधीत घडल्याचे म्हटले आहे.. तक्रारदार महिलेचे घर सातार्डा- ख्रिश्चनवाडी येथे असून ती आपल्या पती समवेत कामानिमित्त दुबईत राहते. तर घरात सासू, मुलगा गोवा येथे शिक्षणासाठी असतात. मुलगी मुंबईत नोकरीला असते. तक्रारदार पावलीन गिरकर या दुबईला जाण्यापूर्वी त्यांनी घरातील कुटुंबियांचे सोन्याचे दागिने सुटकेसमध्ये सुरक्षित ठेवून सदर सुटकेस घराच्या पहिल्या मजल्यावरील खोलीतील भिंतीला असलेल्या काँक्रिटच्या लॉप्टवर ठेवून खोलीला कुलूप लावून चावी देव्हाऱ्याजवळ ठेवली होती… २ ऑक्टोबरला पावलीन गिरकर यांची मुलगी मुंबई येथून गावी आली होती. त्यावेळी तिने एका कार्यक्रमासाठी दागिने घालण्यासाठी सुटकेस उघडली असता काही दागिने आढळले नाहीत. त्यामुळे तिने तात्काळ दुबईत असलेल्या आपल्या आईला कॉल वरून चोरीची माहिती दिली. त्यानंतर पावलींन या ४ डिसेंबरला दुबई येथून सातार्डा येथे गावी आल्यानंतर सुटकेस उघडली असता सोन्याचे दागिने आढळले नाही
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

 

_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!