कुडाळकोकणमहाराष्ट्र

कुडाळमधील चोरीतील दोन चेन गोल्ड लोन देणाऱ्या बँकेत ठेवल्या!

*🟥 कुडाळमधील चोरीतील दोन चेन गोल्ड लोन देणाऱ्या बँकेत ठेवल्या!*

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कुडाळ,दि-०८:-* कुडाळ पडतेवाडी येथील अॅक्सीस बँकेच्या मागील बाजूस असलेल्या अनंत वैद्य यांचा बंगला फोडून लंपास केलेल्या ऐवजांपैकी सोन्याच्या दोन साखळ्या गोल्ड लोन देणाऱ्या एका बँकेत ठेवल्याचे आरोपी अनंत उर्फ अक्षय अशोक म्हाडेश्वर (रा. कुडाळ पानबाजार, क्षितीज अपार्टमेंट) याने पोलिसांसमोर कबुल केले. तसेच त्याने चोरलेल्या ९२ हजार ५०० रुपये रोख रकमेपैकी त्याच्या घरातून मिळालेले २७ हजार व मित्राकडे ठेवलेले ५० हजार असे मिळून ७७ हजार रुपये हस्तगत केले, अशी माहिती कुडाळच्या पोलीस निरीक्षक रुणाल मुल्ला यांनी दिली. कुडाळ शहरात यापूर्वी झालेल्या चोऱ्यांमध्ये अक्षयचा हात आहे का, याचाही तपास सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________

आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….

*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*

*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*
*🏚️सावंतवाडी🌳*

*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*

*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃‍♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰

*🛑आमची वैशिष्ट्ये :-*
🔹 आठ मजली बिल्डिंग
🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)
🔹 इंटरकॉम फॅसिलिटी
🔸 वॉटर प्युरिफायर
🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस
🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी

*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग

*📲बुकिंगसाठी संपर्क:-*
*स्वप्निल 9890968845*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!