दापोली-भोंमडीत ७ जिवंत गावठी बॉम्ब सापडले
*🟥 दापोली-भोंमडीत ७ जिवंत गावठी बॉम्ब सापडले*
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴दापोली,दि-०८:-* दापोली तालुक्यामधील भोंमडी येथे फुगीची नदी या ठिकाणी जंगलमय भागात ७ जिवंत गावठी बॉम्ब सापडल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. हे गावठी बॉम्ब प्राण्यांच्या शिकारीसाठी लावलेले होते की घातपाताचा काही कट रचला जात होता, याचा तपास करण्याचे आव्हान दापोली पोलिसांसमोर निर्माण झाले आहे.
भोंमडी-निकमवाडी येथे राहणारे संतोष काणेकर यांनी दापोली पोलीस स्थानकात दिलेल्या फिर्यादीनुसार मंगळवार रात्री १०.३० च्या सुमारास भोंमडी येथील फुगीची नदी या ठिकाणी जंगलमय परिसरात कोणीतरी अज्ञात इसमाने ७ जिवंत गावठी बॉम्ब रस्त्यात पेरून ठेवलेले होते. या अज्ञात इसमाने मानवी जीवास धोका निर्माण होईल, अशा
पद्धतीने या बॉम्बची पेरणी केलेली आढळून आली. हे बॉम्ब जंगली प्राण्यांची शिकार करण्याच्या हेतूने ठेवण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. या बॉम्बची किंमत सुमारे ७ हजार असून अज्ञात इसमाविरोधात दापोली पोलीस स्थानकात भारताचा बारी पदार्थ अधिनियम १९०८चे कलम ५ व भादंवि कलम २८६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दापोली परिसरात जंगली प्राण्यांच्या शिकारीचे पेव फुटले असून अशा पद्धतीने बॉम्बचा वापर करून जंगली प्राण्यांची शिकार केली जात असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. या बॉम्बमुळे मनुष्यहानी होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. या प्रकरणाच्या मुळाशी गेल्यानंतरच यातील आरोपीचे मनसुबे उघडकीस येणार आहेत.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….
*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*
*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*
*🏚️सावंतवाडी🌳*
*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*
*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰
*🛑आमची वैशिष्ट्ये :-*
🔹 आठ मजली बिल्डिंग
🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)
🔹 इंटरकॉम फॅसिलिटी
🔸 वॉटर प्युरिफायर
🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस
🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी
*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग
*📲बुकिंगसाठी संपर्क:-*
*स्वप्निल 9890968845*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

