खासदार विनायक राऊत आज वेंगुर्ले दौऱ्यावर
*🟥 खासदार विनायक राऊत आज वेंगुर्ले दौऱ्यावर*
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴वेंगुर्ले,दि-०८:-* ठाकरे शिवसेनेचे खासदार विनायक राऊत शुक्रवार ८ डिसेंबर रोजी वेंगुर्ले दौऱ्यावर येत असून यावेळी तालुक्यातील विविध विकासकामांची भूमिपूजने करण्यात येणार आहेत. यावेळी जिल्हाप्रमुख संजय पडते, जिल्हा महिला संघटक जान्हवी सावंत, विधानसभा संपर्क प्रमुख शैलेश परब, जिल्हा समन्वयक बाळा गावडे आदी उपस्थित राहणार आहेत. ८ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता ग्रामपंचायत चिपी, १२ वाजता परुळेबाजार कर्लीवाडी, १२.४५ वा. आरोग्य केंद्र कुशेवाडा, १.३० वा. मेढा श्रीरामवाडी, २.३० वा वायंगणी हरिचरणगिरी, ३ वाजता दाभोली, ३.३० वा. खानोली, ४ वाजता वेतोरे, ५ वा.मोचेमाड, ५.३० वाजता अणसुर, ६ वा. सागरतीर्थ टांक, ६.३० वा.आरवली सोन्सुरे, ७ वाजता शिरोडा केरवाडा, ८ वा. पेंडुर गावडेवाडी येथे विकासकामांची भूमिपूजने करण्यात येणार आहेत. उपस्थित राहवे, असे आवाहन तालुकाप्रमुख बाळू परब यांनी केले आहे.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….
*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*
*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*
*🏚️सावंतवाडी🌳*
*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*
*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰
*🛑आमची वैशिष्ट्ये :-*
🔹 आठ मजली बिल्डिंग
🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)
🔹 इंटरकॉम फॅसिलिटी
🔸 वॉटर प्युरिफायर
🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस
🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी
*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग
*📲बुकिंगसाठी संपर्क:-*
*स्वप्निल 9890968845*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

