कोकणमहाराष्ट्रशासकीयसावंतवाडी

रेशन दुकानातील तांदळाबाबत संभ्रम

*🟥रेशन दुकानातील तांदळाबाबत संभ्रम*

*🟥मनसेने वेधले तहसीलदारांचे लक्ष*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 सावंतवाडी, दि.०८:* सावंतवाडी तालुक्यातील गावात रेशन दुकानातून मोफत व अल्प दरात धान्य पुरवठा केला जातो. या धान्यात जे तांदूळ वितरित केले जातात, त्या तांदळात काही तांदूळ प्लास्टिकसदृश दिसून आले. ते हाताने दाबले असता फुटत नाहीत. दाताने चावले असता तसेच शिजवल्यानंतरही चिवट लागतात, अशी तक्रार सावंतवाडी तालुक्यातील आरोस, तिरोडा, नाणोस, शेर्ले, माडखोल, इन्सुली, न्हावेली आदी भागातून बऱ्याच लोकांनी मनसेकडे केली. या विषयाला अनुसरून मनसेचे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार, मनसेचे माजी विभाग अध्यक्ष मंदार नाईक, मनसे विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष संदेश सावंत, सुरेंद्र कोठावळे, विद्यार्थी सेना तालुका सचिव मनोज कांबळी, नंदू परब, प्रणित तळकर, दिलीप नाईक,
गुरुनाथ नाईक व इतर मनसैनिक यांनी तहसीलदारांची भेट घेतली असता पुरवठा अधिकाऱ्यांनी हा तांदूळ प्लास्टिकचा नसून ४५ प्रोटिनयुक्त तसेच खाण्यायोग्य असल्याच सांगितले. सदर तांदळाबाबत ग्रामीण भागात संभ्रम निर्माण झाला असून तांदूळ जर खाण्यायोग्य आहेत तर तहसील कार्यालयामार्फत याची जनजागृती होणे आवश्यक आहे. सदर तांदळाचे नमुने तपासणीसाठी मनसेमार्फत प्रयोगशाळेत पाठविण्यात येतील. तहसील कार्यालयामार्फतही नमुने तपासणीसाठी पाठविण्याची ग्वाही तहसीलदार पाटील यांनी दिली. सावंतवाडीत ग्रामीण भागातील जनतेतील संभ्रम दूर होण्यासाठी जनजागृती करा, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांकडे केली. तशी जनजागृती करण्याची ग्वाही तहसीलदार पाटील यांनी दिली.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

 

 

————————————

*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*

🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!