सावंतवाडी एसटी आगारात स्वच्छतागृहात अस्वच्छता
*🟥सावंतवाडी एसटी आगारात स्वच्छतागृहात अस्वच्छता*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 सावंतवाडी, दि.०८:* सावंतवाडी आगाराच्या स्वच्छतागृहाच्या दुरवस्थेमुळे प्रवाशांना संसर्गजन्य जंतुंमुळे आजाराला सामोरे जावे लागत आहे. याबाबत एस. टी. महामंडळ प्रशासनाने लक्ष घालावे, यासाठी सावंतवाडीचे सामाजिक कार्यकर्ते वीरेश ठाकुर यांनी परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहे. महामंडळाच्या संचालकांनी अचानक प्रत्येक बसस्थानकाला भेट देऊन वस्तुस्थितीची पाहाणी करावी व तात्काळ प्रवाशांच्या सोईसाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ठाकुर यांनी केली आहे.
सावंतवाडी आगाराच्या सुलभ स्वच्छतागृहातील अस्वच्छता व दुरवस्थेमुळे प्रवाशांपुढे संकट आहे, असेही ठाकुर म्हणाले.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*🙏
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
