पोलीस पाटील भरतीसाठी ६९ उमेदवारांचे अर्ज दाखल
*🟥पोलीस पाटील भरतीसाठी ६९ उमेदवारांचे अर्ज दाखल*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 सावंतवाडी, दि.०८:* सावंतवाडी तालुक्यात पोलीस पाटील भरती प्रक्रियेसाठी १८ ते ४५ वयोगट व दहावी पास अशी अट घालण्यात आली होती. ३६ महसुली गावांमध्ये पोलीस पाटील पदाची भरती होणार आहे. त्यासाठी ८८ अर्ज वितरित करण्यात आले होते. त्यातील ६९ अर्ज दाखल करण्यात आले आहेत. ३६ गावांमध्ये पोलीस पाटील पदासाठी प्रत्येकी एका जागेसाठी दोन ते तीन अर्ज आले आहेत. तर काही गावांमध्ये विशेषतः सर्वसाधारण पुरुष व महिला आरक्षित ठिकाणी चार ते पाचजणांनी अर्ज दाखल केले आहेत. तर ओबीसी, एसटी, एनटी या आरक्षित जागेसाठी एक ते दोनच अर्ज दाखल आहेत. पोलीस पाटील पदासाठी वयोमर्यादा आणि दहावी पासची अट असल्यामुळे अनेक इच्छुकांचा हिरमोड झाला आहे. मात्र, पोलीस पाटील पदासाठी गावांमध्ये मोठ्या प्रमाणात सुशिक्षित बेरोजगार पुरुष, महिलांनीही अर्ज दाखल केले आहेत. पोलीस पाटील पदासाठीही आता सरपंच व सदस्य निवडणुकीप्रमाणे राजकीय पुढारी, नेतेमंडळींनी आपापल्या पक्षातूनही काहींना उमेदवारी भरण्यास राजी केले आहे. त्यामुळे भरतीत राजकीय हस्तक्षेप वाढल्याचे दिसत आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

