🟥शेअर मार्केट व्यावसायिक बेपत्ता
🎥 Kokan Live Breaking News
✍🏻ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴 सावंतवाडी, दि.०७: शहरातील जुनाबाजार येथे भाड्याने राहणारे विवेक विजय पार्टे (५०)हे ४ डिसेंबर पासून बेपत्ता झाले आहेत.याबाबतची तक्रार पत्नी वेदिका पार्टे यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात बुधवारी दिली. व पार्टे हे मूळ मुंबई – कांदिवली येथील असून गेल्या सात वर्षांपासून ते सावंतवाडी जुना बाजार येथे आपल्या कुटुंबासमवेत भाड्याने राहतात विवेक पार्टी यांचा शेअर मार्केटचा व्यवसाय आहे त्यांनी सावंतवाडी शहराच्या सीमेलगत शेअर मार्केटचे ऑफिसही सुरू केले ४ डिसेंबरला सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ते घरातून बाहेर पडले मात्र ते अद्यापही घरी पोहोचले नाहीत शेअर मार्केट व्यवसायात झालेल्या कर्जाच्या तणावातून पती बेपत्ता झाले असावेत असे त्यांनी फिर्यादीत नमूद केले आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
—————————————————–
*ब्रँडेड कंपनीचा टीव्ही घ्यायचा विचार करताय तर मग तुमच्यासाठी घेऊन येत आहोत भन्नाट ऑफर..*
*👉BPL चा 32 इंच SMART TV आता फक्त ₹10500/- मध्ये सोबत 3 वर्षाची वॉरंटी सह*
*📍ठिकाण-* *श्री विद्या इलेक्ट्रॉनिक्स कसाल , कॅनरा बँक जवळ*
*📍स्टोअर लोकेशन -* https://maps.app.goo.gl/S52sh7bCPTLiuAQX7
*📞संपर्क* – 9860055359
9422435891
9175242886
*👇व्हाट्सअप ग्रुपला जॉईन👇*
https://chat.whatsapp.com/L98lsluvDtcILuqChjnJaP
*🎤त्वरा करा, बुकिंग सुरू 🎤*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

