🟥वरवडे सोसायटीच्या रिक्त संचालकाची १३ रोजी निवड
🎥 Kokan Live Breaking News
✍🏻ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴 कणकवली, दि.०७: विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी वरवडेच्या रिक्त झालेल्या अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गासाठीच्या संचालकाची निवड बुधवार १३ डिसेंबर रोजी सकाळी ११ वा. संस्था कार्यालयात होणार आहे. अध्यासी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत संक्ालकांच्या मतदानातून ही निवेड होणार आहे. याबाबतचा निवडणूक कार्यक्रम संस्थेच्या व सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कणकवली यांच्या नोटीस बोर्डवर जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार १३ रोजी सकाळी ११ ते ११.१५ यावेळेत नामनिर्देशनपत्र वाटप, त्यानंतर छाननी तर ११.४५ ते १२ यावेळेत अर्ज मागे घेता येणार आहेत. दुपारी १२.१५ वा. मतदान होणार आहे. सर्व संचालकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

