🟥रमाकांत शेटये साहित्य पुरस्कारासाठी आवाहन
🎥 Kokan Live Breaking News
✍🏻ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴 वेंगुर्ले, दि.०७: वेंगुर्ले नगर वाचनालय संस्थेतर्फे दिल्या जाणाऱ्या शेट्ये-टांककर ट्रस्ट पुणे पुरस्कृत ‘स्व. रमाकांत गुरुनाथ शेट्ये स्मृती साहित्य पुरस्कारा’साठी अर्ज पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्हयातील साहित्य क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या एका साहित्यिकास हा पुरस्कार दिला जाणार आहे. रोख ५ हजार, शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या पुरस्कारासाठी जिल्हयातील कथालेखक, कवी, कवयित्री, स्तंभलेखक, लोकजागृतीसाठी लेखन, कथाकथन, कीर्तन, प्रवचनाद्वारे समाजप्रबोधन आदी मार्गांनी साहित्य सेवा केलेली व्यक्ती अथवा त्यांच्यावतीने त्यांचे निकटवर्ती अर्ज किंवा शिफारस करू शकतात. इच्छुकांनी ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज पाठवावत. संपर्क क्रमांक ०२३६६-२६२३९५
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

