आपत्कालीनशासकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

सावंतवाडी वनविभागाचे सेवानिवृत्त कर्मचारी रामचंद्र गावडे यांचे निधन..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : साईश गावडे

🎴सावंतवाडी,दि.१६: सावंतवाडी वनविभागाचे सेवानिवृत्त कर्मचारी रामचंद्र साबाजी गावडे यांचे आज सकाळी वृद्धापकाळाणे निधन झाले. ते ८१ वर्षाचे होते. कुडाळ सामाजिक वनीकरण विभागाचे लिपिक महादेव गावडे यांचे ते वडील होत. श्री. गावडे यांनी वनविभागामध्ये ३६ वर्षे सेवा केली होती. जून २००० मध्ये ते  सेवानिवृत्त झाले होते. निवृत्त वनपाल चंद्रकांत गावडे यांचे भाऊ, ओरोस रुग्णालयाच्या अधिपरिचारिका प्राची राणे व अर्पिता आमडोसकर यांचे ते वडील, मळगाव वनपाल प्रमोद राणे व सामाजिक कार्यकर्ते आपा आमडोसकर यांचे सासरे तर कोकण रेल्वेचे असिस्टंट लोको पायलट मिहिर गावडे यांचे ते आजोबा होत.

_*🛵😍टु-व्हिलर घ्यायची आहे कशाला चिंता???ग्राहकांचा विश्वास जिंकलेल्या टीव्हीएस कंपनीची दुचाकी खरेदी करा..🛵😍*_

*♦️आमच्या लोकप्रिय टीव्हीएस ज्युपिटर गाडीची वैशिष्ट्ये:-*

*▪️टेलिस्कोपिक सस्पेंशन*
*▪️सिंक ब्रेकिंग टेक्नोलॉजी*
*▪️12″ ट्युबलेस टायर विथ ॲलोय व्हील्स*
*💡LED हेड लॅम्प*
*🔌📱2L ग्लोव्ह बॉक्ससोबत फ्रंट मोबाइल चार्जर*
*▪️लार्ज लेग स्पेस*
*⏲️डिजिटल स्पीडोमीटर*
*🧑‍🦼आरामदायक  सीट*
*🛵मजबूत मेटल बॉडी*
*▪️21L चा मोठा युटिलिटी बॉक्स*
*🔮बुट लॅम्प*
*🚨LED टेल लॅम्प*
*⛽ 6L चा फ्युएल टॅंक बाहेरून इंधन भरण्याची सुविधा*
*🖐️5 वर्षांची इंजिन वॉरंटी*
*⛽ ETFI टेक्नोलॉजी मूळे 15% जास्त माइलेज.*
*💸 फायनान्स सुविधा उपलब्ध*
*🔁 एक्सचेंज सुविधा उपलब्ध.*

*😍🛵चला तर मग वाट कसली पाहतायआपली मनपसंत टिव्हीएस दुचाकी खरेदी करून सामील व्हा टिव्हीएस च्या आनंदी कुटुंबात…🏍️🏍️*

*🏢 संपर्क :*
*नेक्स्ट ड्राईव्ह टीव्हीएस शोरुम कुडाळ*
*📱9623440050*
*🛑 कणकवली : 7517590050*
*🛑 देवगड : 9403051451*
*🛑 मालवण : 9823781206*
*🛑 वेंगुर्ले : 9404803765*
*🛑 सावंतवाडी : 9421148555*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!