कोकणमहाराष्ट्ररत्नागिरीसामाजिक

🟥 महाविकास आघाडीची वाढीव घरपट्टीप्रश्नी नगरपरिषदेवर धडक

🟥 अन्यथा महाविकास आघाडीतर्फे आंदोलन

🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी : ओंकार रेळेकर

🎴चिपळूण, दि-०६:- शहरातील नगर परिषद हद्दीतील अवास्तव वाढीव घरपट्टी ज्या चुकीच्या पद्धतीने सर्व्हे करून आकारणी करण्यात आली आहे. यासंदर्भात चिपळूणवासीयांमधून असंतोष व्यक्त केला जात आहे. ही वाढीव अन्यायकारक कर आकारणी रद्द करण्यात यावी, अशी मागणी महाविकास आघाडीतर्फे बुधवारी चिपळूण नगर परिषदेवर धडक देत करण्यात आली. यासंदर्भातील निवेदन प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर यांना देण्यात आले. वाढीव घरपट्टी आकारणी रद्द न करण्यात आल्यास महाविकास आघाडीतर्फे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

गेल्या चार महिन्यापासून शहरात सुधारीत कर आकारणीबाबत सर्व्हे सुरू होता. सर्व्हेची प्रक्रीया पुर्ण झाल्यानंतर नगरपरिषदेने आता संबंधीत करदात्यांना घरपट्टीबाबत आक्षेप असल्यास ३० दिवसाच्या आत हरकती नोंदवण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार संबंधीत करदात्यांना नोटीसा देखील बजावल्या आहेत. मात्र काही कर दात्यांचा पुर्वीच्या घरपट्टीत वाढ झाल्याचा आक्षेप असल्याने शहरात त्याबाबतची ओरड सुरू झाली आहे. तसेच हरकती देखील मोठ्या प्रमाणात दाखल होत आहेत. त्याविषयी शहर राष्ट्रवादी (अजित पवार गट) पक्षाने दखल घेत मंगळवारी नगरपरिषदेवर धडक दिली.तर बुधवारी महाविकास आघाडीने चिपळूण नगर परिषदेवर धडक देत या संदर्भात प्रशासनाला जाब विचारला. याबाबतचे निवेदन प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर यांना निवेदन देण्यात आले.यावेळी माजी आमदार रमेश कदम, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सचिन कदम, विधानसभा क्षेत्राध्यक्ष बाळा कदम, तालुकाप्रमुख विनोद झगडे, शहराध्यक्ष शशिकांत मोदी, काँग्रेसचे चिपळूण तालुकाध्यक्ष प्रशांत यादव, चिपळूण अर्बन बँकेचे संचालक सतीश खेडेकर, विलास चिपळूणकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) शहराध्यक्ष रतन पवार, माजी नगरसेवक शिरीष काटकर, रमेश खळे, मनोज शिंदे, काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष इब्राहिम दलवाई, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी जिल्हाध्यक्षा दीपिका कोतवडेकर, शहराध्यक्षा डॉ. रेहमत जबले, माजी नगरसेविका रुकसार अलवी, राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष श्रीनाथ खेडेकर, माजी उपनगराध्यक्ष व काँग्रेसचे शहराध्यक्ष लियाकत शाह, ज्येष्ठ कार्यकर्ते अ. ल. माळी, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष विभावरी जाधव, माजी नगरसेविका सफा गोठे, महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष निर्मला जाधव, शहराध्यक्ष श्रद्धा कदम, मीरा नारकर, चिपळूण तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष जनार्दन पवार, अल्पसंख्याक सेलचे तालुकाध्यक्ष अन्वर जबले, संजय ऊर्फ बंड्या साळवी, काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष राकेश दाते, मुन्ना दळी, तालुका सचिव संजय डेरवणकर, युवक काँग्रेसचे विधानसभा क्षेत्राध्यक्ष फैसल पिलपिले, सोशल मीडिया विभागाचे तालुकाध्यक्ष रुपेश आवले, दत्तात्रय शेट्ये आदी उपस्थित होते.

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!