कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 दोडामार्ग ते माणगांव टेंब्ये स्वामी पालखी सोहऴा 8 ते 10 डिसेंबर कार्यक्रम..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस

*🎴बांदा, दि-०६:-* श्रीपाद श्रीवल्लभ श्री दत्त भक्त परिवार (सिंधुदुर्ग आणि गोवा) यांच्यावतीने 8,9 व 10 डिसेंबर रोजी दोडामार्ग ते माणगांव श्रीमद् परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी महाराज पालखी पदयात्रा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.या सोहऴ्याची कार्यक्रम पत्रिका पुढीलप्रमाणे आहे.

शुक्रवार दि 8 डिसेंबर

सकाळी 7:00 वाजता माणगाव येथे पालखी आणण्यासाठी दोडामार्ग गणपती मंदिर येथून प्रस्थान

सकाळी 9:00 वाजता माणगाव येथे स्वामी चे जन्मस्थान येथे पालखी पूजन

9:30 वाजता माणगांव हुन दोडामार्ग च्या दिशेने पालखी प्रस्थान

11:00 वाजता मणेरी दत्तमंदिर येथे पालखी आगमन,पालखी पूजन

दुपारी12:30 मणेरी कुबलवाडी येथे पालखी आगमन, पालखी पूजन आरती व दुपारी 1:30 वाजता महाप्रसाद,

श्री विश्राम कुबल व परिवार यांचे तर्फे.2:00 ते 3:0 भविकासाठी दर्शन व पालखी पूजन

3:30 दोडामार्ग ला पालखी प्रस्थान 4 वाजता धाठवाडी,श्री मदन सावंत व मित्रपरिवार तर्फे पूजन,4:30 सुरुचिवाडी येथे पालखी दर्शन व पूजन

5:30 वाजता आंबेली देऊळवाडी येथे पालखी पूजन

श्री विठोबा पालयेकर वं मित्रपरिवार

6 वाजता पालखी प्रस्थान झरेबाबर चाळेश्वर मंदिर दीपक गवस यांच्याकडे पूजन

19:00 आंबेली माणगावकरवाडी येथे पालखी प्रस्थान व 19:30 वाजता दत्तमंदिर मध्ये आगमन ,पालखी पूजन,महाप्रसाद नितिन गवस व ग्रामस्थ मंडळी रात्री पालखी मुक्काम

शनिवार दि 9 डिसेंबर

पहाटे 5 वाजता आरती 5:15 वाजता पालखी दोडामार्ग साठी प्रस्थान

5:45 वाजता चे पालखी गणपती मंदिर येथे आगमन

6 वाजता पालखी अभिषेक, पूजन

6:30 वाजता गणपती मंदिर येथून पायी पालखी प्रस्थान

8:00 मंदार सभागृह सासोली येथे पालखी आगमन व पूजन

पालखी सेवक अल्पोपहार चहा पाणी ठाकूर परिवार सौजन्याने

8:30 पालखी प्रस्थान व 10:30 वाजता कळणे येथे आगमन

चहा पाणी भिसे परिवार सौजन्याने

11:00 पालखी प्रस्थान, 12:30 वाजता श्री देवी माऊली मंदिर

आडाळी येथे आगमन पालखी स्वागत

पालखी पूजन

महाप्रसाद दुपारी 1:30 वाजता आडळी ग्रामस्थ मडळ

14:30 वाजता पालखी प्रस्थान

16:00 वाजता डेगवे पानवळ येथे पालखी आगमन पालखी पूजन,व पालखी सेवक चहा पाणी

केसरकर परिवार डेगवे

16:30 पालखी बांदा कडे प्रस्थान

17:30 संत सोहिरोबानाथ मंदिर बांदा येथे आगमन पालखी पूजन व

चहापाणी संत सोहिरोबानाथ भक्त मंडळ बांदा

18:00 इन्सुलि कडे पालखी प्रस्थान

18:45 दत्तमंदिर इन्सुलि कस्टम ऑफिस येथे आरती व प्रस्थान

7:45 संत सोहिरोबा नाथ साक्षात्कार मंदिर इन्सुलि डोबाशेळ येथे आगमन पालखी स्वागत, पालखी पूजन,आरती भजन

महाप्रसाद

संत सोहिरोबा नाथ भक्तमंडळी इन्सुलि

पालखी मुक्काम

रविवार दि 10 डिसेंबर

पहाटे 5:00 वाजता आरती

5:30 वाजता पालखी पूजन व माणगांव कडे पालखी प्रस्थान

6:45 माजगाव येथे पालखी आगमन

चहा पाणी व पालखी पूजन

7:15 पालखी सावंतवाडी कडे प्रस्थान

8:00 श्री टेंब्येस्वामी दत्तमंदिर सावंतवाडी खासकील वाडा येथे पालखी आगमन,पालखी स्वागत,पूजन आरती,व चहापाणी

श्री टेंब्येस्वामी दत्तभक्त परिवार सावंतवाडी

9:00 पालखी माणगाव कडे प्रस्थान

10:15 वाजता आकेरी येथे पालखी आगमन

पालखी सेवक साठी थंड पेय व्यवस्था बन्टु भिसे

10:30 पालखी माणगाव कडे प्रस्थान

11:30 माणगाव तीठा येथे पालखी आगमन पूजन व प्रस्थान

12:30 ते 1:00 पालखी

श्री टेंब्येस्वामी जन्मस्थान येथे आगमन

दुपारी 2:00 महाप्रसाद

3:00 वाजता मनोगत व पालखी सांगता होणार आहे.

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!