कणकवलीकोकणमहाराष्ट्र

मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेंतर्गत अनुदानात वाढ

*🟥मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेंतर्गत अनुदानात वाढ*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 कणकवली, दि.०५:* बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेंतर्गत बांधण्यात येणाऱ्या इमारतींसाठी आता वाढीव अनुदान देण्यात येणार आहे. तसेच लोकसंख्यानिहाय अनुदानानुसार ग्रामपंचायतींना स्वनिधीची अट होती. मात्र, आता अनुदान वाढवितानाच स्वनिधीची अटही रद्द करण्यात आली आहे. यापूर्वी सदर योजनेंतर्गत निधी मंजूर करताना सन २०११ च्या जनगणनेनुसार एक हजारपेक्षा कमी, एक हजार ते दोन हजार व दोन हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायत कार्यालय बांधण्यासाठी अनुक्रमे १२. लाख १८ लाख व १८ लाख असेच अनुदान होते. मात्र, बांधकाम मुल्याच्या ९० टक्केप्रमाणे म्हणजे १२ लाखांपैकी १० लाख ८० हजार, ८५ टक्के प्रमाणे १८ लाखांपैकी १५ लाख ३० हजार रुपये व २ हजार लोकसंख्येवरील १८ लाखांमध्ये ८० टक्के प्रमाणे १४.४० लाख एवढी रक्कम शासनाकडून अनुदान स्वरूपात देण्यात येत होती. तर अनुक्रमे १ हजार लोकसंख्येसाठी १० टक्केप्रमाणे १ लाख ८० हजार, एक ते दोन हजार लोकसंख्येसाठी १५ टक्केप्रमाणे २.७० लाख व दोन हजारवरील लोकसंख्येसाठी २० टक्केप्रमाणे ३ लाख ६० हजार एवढी रक्कम ग्रा. पं.ने स्वनिधीतून उपलब्ध करून द्यावयाची होती. मात्र, शासनाने या योजनेची मुदत सन् २०२७-२८ या कालावधीपर्यंत वाढविली आहे. तसेच स्वतःची इमारत नसलेल्या ग्रामपंचायतींना स्वतंत्र इमारतीसाठी २ हजार पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींना २० लक्ष व दोन हजारपेक्षा जासत लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींना २५ लक्ष एवढे अनुदान देण्यात येणार असून ग्रा.पं.च्या स्वनिधीची अट रद्द करण्यात आली आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

 

_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!