कोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

अंगणवाडी कर्मचारी बेमुदत संपावर

*🟥अंगणवाडी कर्मचारी बेमुदत संपावर*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 ओरोस, दि.०५:* सर्वोच्च न्यायालयाने अंगणवाडी कर्मचारी यांच्या ग्रॅच्युईटीबाबत दिलेल्या एका अंतिम निकालाची अंमलबजावणी करावी. न्यायालयीन निर्देशानुसार अंगणवाडी कर्मचारी ही वैधानिक पदे असून त्यांना मिळणारा मोबदला हा वेतनच आहे. त्यानुसार त्यांना शासकीय कर्मचारी घोषित करून त्या अनुषंगाने येणारे वेतनश्रेणी, ग्रॅच्युईटी, भविष्य निर्वाह निधी आदी सामाजिक सुरक्षा इत्यादी सर्व लाभ देण्यात यावेत तसेच अन्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी अंगणवाडी कर्मचारी यांनी बेमुदत संप पुकारला आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करावी यासह अन्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी अंगणवाडी कृती समितीने राज्यव्यापी आंदोलन उभारले आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर यापूर्वीच मासिक अहवाल व ऑनलाईन कामावर बहिष्कार टाकत चर्चा करण्याची मागणी केली होती. मात्र, सरकारने दखल न घेतल्याने ४ डिसेंबरपासून राज्यभरातील अंगणवाडी कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत. सर्व अंगणवाडी कर्मचारी संघटना एकवटल्या असून नवीन भरती झालेल्या कर्मचारी यांनीही या संपात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

—————————————————–
*ब्रँडेड कंपनीचा टीव्ही घ्यायचा विचार करताय तर मग तुमच्यासाठी घेऊन येत आहोत भन्नाट ऑफर..*

*👉BPL चा 32 इंच SMART TV आता फक्त ₹10500/- मध्ये सोबत 3 वर्षाची वॉरंटी सह*

*📍ठिकाण-* *श्री विद्या इलेक्ट्रॉनिक्स कसाल , कॅनरा बँक जवळ*

*📍स्टोअर लोकेशन -* https://maps.app.goo.gl/S52sh7bCPTLiuAQX7

*📞संपर्क* – 9860055359
9422435891
9175242886

*👇व्हाट्सअप ग्रुपला जॉईन👇*
https://chat.whatsapp.com/L98lsluvDtcILuqChjnJaP

*🎤त्वरा करा, बुकिंग सुरू 🎤*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!