पुणे

मराठेतर समाजास आमचा विरोध नाही

*🟥मराठेतर समाजास आमचा विरोध नाही*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 पुणे, दि.०५:* पक्षापेक्षा जात महत्त्वाची आहे. जात संपली, तर तुम्हाला कोणी विचारणार नाही. पुढाऱ्यांनी मराठ्यांच्या नोंदी ७० वर्षे लपवल्या. मात्र, मराठ्यांना आता आरक्षण मिळणारच आहे. त्याचबरोबर इतर समाजास आमचा विरोध नसून, पाठिंबाच आहे. त्यांनीदेखील आम्हाला विरोध करू नये, असे आवाहन मनोज जरांगे- पाटील यांनी जळगाव दौऱ्यावरील सभांमध्ये केले. मनोज जरांगे पाटील यांनी चाळीसगाव, धुळे, अमळनेर, जळगावसह खान्देशचा दौरा केला. या दौऱ्यान त्यांनी केलेल्या सभांना
प्रचंड प्रतिसाद मिळाला. जळगावसह अनेक ठिकाणी रॅली काढून पुष्पवृष्टी करत जरांगे पाटील यांचे स्वागत करण्यात आले. या वेळी बोलताना जरांगे म्हणाले, ७० वर्षे मराठ्यांना आरक्षणापासून वंचित ठेवल्याने मराठा तरुणांचे आयुष्य बरबाद झाले. आपल्या लढ्याने आरक्षण अंतिम टप्यात आले आहे. त्यामुळे आरक्षण मिळालेले मराठे आता आरक्षण न मिळालेल्यांच्या पाठीशी उभे राहतील. कारण मराठा जात संपली, तर तुम्हाला कोणी विचारणार नाही: पक्षापेक्षा जात महत्त्वाची आहे. आरक्षणासाठी मराठ्यांनी एकत्र यावे, असे आवाहन त्यांनी केले.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

 

 

————————————

*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*

🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!