कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 धवडकी-सांगेली रस्ता रुंदीकरणाचा शुभारंभ

🎥 Kokan Live Breaking News

✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी,दि-०४:- कलंबिस्त, शिरशिंगे, शिवापूर रस्ता रुंदीकरण, डांबरीकरण कामाला सुरुवात केली आहे. या कामाचा शुभारंभ माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, तालुकाप्रमुख नारायण राणे, जि. प. माजी सदस्य रवी मडगावकर, पंढरी राऊळ, उपतालुकाप्रमुख जीवन लाड, पंढरी पुनाजी राऊळ, उपतालुका प्रमुख गजानन नाटेकर, विभागप्रमुख

विनायक सावंत, शिवसेना संघटक पंढरी राऊळ, उपसरपंच मोहन राऊळ, सांगेली उपसरपंच संतोष नार्वेकर, प्रल्हाद तावडे, विजय कैम, अनिल सौदेकर, प्रसाद गावंडे, सदा कदम, गणू सावंत, सुनील सावंत, संजय पालकर, उदय सावंत, सौ. सेजल लाड, अवधूत नार्वेकर व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. धवडकी ते सांगेली या दोन कि.मी. रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम पहिल्या टप्प्यात हाती घेण्यात आले आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून हे काम मंजूर झाले होते.

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

 

आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….

 

 

*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*

 

*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*

*🏚️सावंतवाडी🌳*

 

*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*

 

*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃‍♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰

 

*🛑आमची वैशिष्ट्ये :-*

🔹 आठ मजली बिल्डिंग

🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)

🔹 इंटरकॉम फॅसिलिटी

🔸 वॉटर प्युरिफायर

🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस

🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी

 

 

*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग

 

*📲बुकिंगसाठी संपर्क:-*

*स्वप्निल 9890968845*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!