🟥 विंचूरमध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴नाशिक, दि-०४:- विंचूर, जि नाशिक येथील शेतकरी आनंदा भास्करराव दरेकर हे नेहमीप्रमाणे त्यांच्या शेतात गेले असताना दुर्गंधी येत असलेल्या ठिकाणी डोकावून बघितले असता त्यांच्या शेताच्या कडेला लोन गंगा नदीकिनारी एक मृतदेह आढळला.दरेकर यांनी त्वरित लासलगाव पोलिस स्टेशनला कळवले असता पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. तपासात मृतदेह बाबुराव प्रभाकर काळे यांचा असल्याचे निष्पन्न झाले.
मृत व्यक्ती आठ ते दहा दिवसांपासून घरी आलेली नव्हती. कामानिमित्त ते कधीही बाहेर जात असल्यामुळे कोणालाच शंका आली नाही. घरापासून हाकेच्या अंतरावर त्यांचा मृतदेह सापडला. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून विच्छेदनासाठी निफाड येथे पाठविला. त्यानंतर नातेवाईकांच्या ताब्यात दिला. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास लासलगाव सह पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांच्या निरीक्षणाखाली पोलिस उपनिरीक्षक उदे, हवालदार घुमरे, पोलिस नाईक बिडकर, पोलिस शिपाई सांगळे हे करत आहेत.
*……….. सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

