🟥दिव्यांग बांधवांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य!
🎥 Kokan Live Breaking News
✍🏻ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴 सावंतवाडी, दि.०४: दिव्यांग बांधवांच्या सर्व समस्या, अडचणी निश्चितपणे सोडवल्या जातील, असे आश्वासन नायब तहसीलदार मनोज मुसळे यांनी दिले. येत्या पंधरा दिवसात या समस्या सुटल्या नाहीत तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा जिल्ह्याच्या दिव्यांग बांधव संघटनेने दिला. सावंतवाडी नायब तहसीलदार मनोज मुसळे यांची भेट दिव्यांग संघटनेने घेतली. यावेळी समस्या सोडविण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. नायब तहसीलदारांनी तहसीलदार कार्यालयात आपण स्वतः दिव्यांगांसाठी व्हिलचेअर स्वखर्चाने आणून ठेवणार असल्याबाबत सांगीतले. त्याचबरोबर संजय गांधी योजनेसाठी हयातीच्या दाखल्यासाठी संघटनेच्या माध्यमातून सर्व दिव्यांग ज्याठिकाणी एक दिवस एकत्रित जमा म्हणजे मी स्वतः हयातीचे दाखले आपल्या हाताने सर्वाना येऊन देईन, असे सांगण्यात आले. अंत्योदयच्या विषयाबाबत लक्ष वेधले असता तालुक्यातील इष्टांकप्रमाणे दिव्यांगांना यापुढे लाभ दिला जाईल, असे आश्वासन देण्यात आले. यावेळी बहुसंख्य दिव्यांग उपस्थित होते. त्याचबरोबर दोडामार्गवरून साई कृपा संघटनेचे अध्यक्ष साबाजी सावंत यांनी पण उपस्थित राहून नायब तहसीलदार यांच्याजवळ दिव्यांग बांधवांवरील अन्यायाविरोधात जर यापुढे आपल्याकडून येत्या १५ दिवसात ठोस निर्णय न झाल्यास जिल्हाधिकारी यांच्याजवळ उपोषणास बसणार असल्याचे स्पष्ट केले. आजच्या या आपल्या धडक मोर्थ्याला दिव्यांग बांधव आणि त्यांचे पालक उपस्थित होते.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

