🟥वीज कंपनीकडून ग्राहकांची लूट!
🟥वीज ग्राहक संघटना अध्यक्ष संजय गावडे यांचा आरोप
🎥 Kokan Live Breaking News
✍🏻 ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴 वेंगुर्ले, दि.०४: वेंगुर्ले तालुक्यामध्ये शेती पंपाची वीज बिले भरणा न केल्यामुळे शेतकऱ्यांचे वीज मीटर कनेक्शन तोडण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. वीज तोडणीचे प्रकार विद्युत मंडळाने त्वरित थांबवावे. अन्यथा वीज ग्राहक संघटना शांत बसणार नाही, असे मत वेंगुर्ले तालुका वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष संजय गावडे यांनी व्यक्त केले आहे. सिंधुदुर्ग वीज ग्राहक संघटना वीज वितरण कंपनीत योग्य प्रकारे सहकार्य करीत आहे. सध्या जिल्हयामध्ये तसेच वेंगुर्त्यात वीज ग्राहकांचे घरगुती वीज मीटर व
शेतकऱ्यांचे शेतीपंपावरील वीज मीटर हे बंद अवस्थेत, नादुरुस्त अवस्थेत आहेत. वीज वितरण कंपनी शेतकऱ्यांना घरगुती वीज वापरणाऱ्यांना सरासरी वीज बिल आकारणी करत आहे. ती पूर्णपणे शेतकऱ्यांची वीज ग्राहकांची मोठ्या प्रमाणात खोट्या पद्धतीने लूट करत असून हे जर का थांबले नाही तर एकाही अधिकाऱ्याला जिल्हयामध्ये बीज वितरण कंपनीत कार्यालयात बसू देणार नाही. असा सडेतोड इशारा वेंगुर्ले तालुका वीज ग्राहक संघटना अध्यक्ष संजय गावडे, वीज ग्राहक संघटनेचे जिल्हा समन्वयक नंदन वेंगुर्लेकर व तालुका सचिव जयराम वायंगणकर यासह संघटना पदाधिकारी व सदस्यांनी दिला आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

