कोकणमहाराष्ट्रमालवणराजकीयसामाजिकसिंधुदुर्ग

🟥दिनेश वेरलकर यांच्या कुटुंबाला नीलेश राणेंकडून आर्थिक मदत

🎥 Kokan Live Breaking News

✍🏻ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴 बागायत, दि.०४: दुचाकी अपघातात निधन झालेल्या वेरळ येथील दिनेश वेरलकर यांच्या घरी जाऊन माजी खासदार नीलेश राणे यांनी त्यांच्या कुटुंबाची भेट घेऊन आर्थिक मदत दिली. वेरलकर यांच्या आजारी मुलाच्या पुढील उपचारासाठी प्रयत्न करणार असल्याचे राणे यांनी सांगितले. जिल्हा बँकेचे संचालक बाबा परब, भाजपचे मालवण तालुका अध्यक्ष धोंडी चिंदरकर, जि. प. माजी अध्यक्षा सरोज परब, महेश बागवे,

वेरळ सरपंच धनंजय परब, माजी उपसभापती छोटू ठाकुर, संत्रीष पालव, पुरुषोत्तम शिंगरे, अनंत भोगले, बाळा मेस्त्री, महेश मांजरेकर, जितेंद्र परब, यशवंत हिंदळेकर, कैतान लोबो, शिवाजी परब, जगदिश चव्हाण, सावंत, लवू वेरलकर, सदाशिव परब, मुणगेकर, दत्ताराम परब, चेतन वेरलकर, रघुनाथ परब, नामदेव परब, कालिदास वेरलकर, किरण पाटील, योगेश बागवे, भागेश परब, अनिल परब उपस्थित होते.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

—————————————————–

*ब्रँडेड कंपनीचा टीव्ही घ्यायचा विचार करताय तर मग तुमच्यासाठी घेऊन येत आहोत भन्नाट ऑफर..*

 

*👉BPL चा 32 इंच SMART TV आता फक्त ₹10500/- मध्ये सोबत 3 वर्षाची वॉरंटी सह*

 

*📍ठिकाण-* *श्री विद्या इलेक्ट्रॉनिक्स कसाल , कॅनरा बँक जवळ*

 

*📍स्टोअर लोकेशन -* https://maps.app.goo.gl/S52sh7bCPTLiuAQX7

 

*📞संपर्क* – 9860055359

9422435891

9175242886

 

*👇व्हाट्सअप ग्रुपला जॉईन👇*

https://chat.whatsapp.com/L98lsluvDtcILuqChjnJaP

 

*🎤त्वरा करा, बुकिंग सुरू 🎤*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!