कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 राज कोकम हा ब्रॅण्ड सातासमुद्रापार नेणारे उद्योजक सोमकांत नाणोसकर यांचा आदर्श जिल्ह्यातील नवीन पीडीने घेतला पाहिजे ; उद्योजक सुधीर झांट्ये यांचे प्रतिपादन

🟥 उद्योजक सोमकांत नाणोसकर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी : शुभम वैद्य

🎴वेंगुर्ले, दि-०४:- अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत मुंबई तील नोकरी सोडून नाणोस सारख्या दुर्गम भागातील पंचक्रोशी मध्ये रोजगार निर्मिती करुन राज कोकम हा ब्रॅण्ड सातासमुद्रापार नेणारे उद्योजक सोमकांत नाणोसकर यांचा आदर्श जिल्ह्यातील नवीन पीडीने घेऊन कोकणातील उद्योजकता विकास साधत रोजगार निर्मिती केली पाहिजे असं प्रतिपादन कोकण फार्मास्युटिकल्स नाणोस या कंपनीचे संस्थापक नाणोस ग्रामपंचायत माजी सरपंच समाज सेवक श्री सोमकांत शांताराम नाणोसकर यांच्या काल अमृत मोहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात रोटरी क्लब वेंगुर्ले चे माजी अध्यक्ष व उद्योजक सुधीर झांट्ये यांनी केले.

या कार्यक्रम सुरुवातीला पाद्यपुजन करून पुस्तक-वह्या तुला आणि केक कापुन परीवार, ग्रामस्थ, मित्रपरिवार यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला .

यावेळी झांट्ये क्याश्यू उध्योजक श्री सुधीर झाट्ये आणि जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ संजीव लिंगवत यांनी आपले विचार व्यक्त केले आणि आभार सागर नाणोसकर यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाला डॉ संजीव लिंगवत , झाट्ये कॅश्यु कंपमीचे श्री सुधीर झाट्ये, पुणा येथील उद्योजक श्री सत्यभारती, श्री विक्रांत सावंत, उद्योजक आशिष शिरोडकर, डॉ. सई लिंगवत, सौ स्वप्नप्रभा नाणोसकर, नाणोस सरपंच प्राजक्ता शेट्ये, वेत्ये सरपंच गुणाजी गावडे, नाणोस उपसरपंच अमिता नाणोसकर, प्रसाद नाणोसकर, सागर नाणोसकर, उद्योजक जेमिस , श्री बाळु गावकर, रुपेश धर्णे, बंड्या धारगळकर, आबा केदार , कुडतरकर, विकास शिरगावकर, मदन नाणोसकर, संजय नाणोसकर, नारायण पायनाईक, शेखर पेडणेकर, संदेश नाईक, दाजी सादजी, नाथा नारोजी, संजय धुरी, दाजी शेट्ये, संदेश नाईक, बाबु सुर्वे, मा. सरपंच जीजी जोशी, सुरेंद्र निखार्गे, रोहन परब, पराग पडवळ, सर्वेश आजगावकर, कमलेष अमरे, सुनिल पडवळ, सचिन तळकर आदी नाणोस ग्रामस्थ, नाणोस युवा मित्र मंडळ, कंपनी कर्मचारी वृंद उपस्थित होते.

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!