कुडाळकोकणक्राइममहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🟥बोटीवर झालेल्या हल्ल्यातील संशयितांना अटकपूर्व जामीन

🎥 Kokan Live Breaking News

✍🏻 ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴 ओरोस, दि.३०: ‘चिन्मयप्रसाद’ बोटीवर झालेल्या हल्ल्यातील धनंजय राऊळ, रत्नखचित आडकर, भरत कोचरेकर, संजय केळुसकर, अमोल पराडकर, सोहम केळुसकर, ललित देऊलकर या संशयितांना जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. जे. भारुका यांनी सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. संशयित आरोपींच्या वतीने अॅड. अजित उर्फ एस. एन. भणगे, अॅड. स्वप्ना सामंत, अॅड. मिहीर भणगे, अॅड. सुनील मालवणकर, अॅड. आशुतोष कुळकर्णी व अॅड. तेजाली भणगे यांनी काम पाहिले.मालवण-सर्जेकोट येथील कृष्णनाथ भगवान तांडेल यांनी सुनील धोंडू मयेकर यांचा ‘चिन्मयप्रसाद’ नावाचा ट्रॉलर भाडेतत्वावर घेतला होता. या बोटीवर शंकर आप्पा केरळी हे तांडेल म्हणून कार्यरत होते. तर अन्य २२ खलाशी होते. हा ट्रॉलर २८ ऑक्टोबर २०२३ रोजी ४२० लिटर डिझेल, खलाशांचे जेवणखाण व २५ हजार रुपये रोख अशी रक्क्म घेऊन २३ खलाशांसह मासेमारीसाठी समुद्रात घेऊन गेले होते.२९ ऑक्टोबरला कृष्णा मेघःशाम कांदळगावकर व अन्य काहींनी बोटीवर हल्ला करून खलाशी सुजय आडिवरेकर, जयदास डोर्लेकर, विनय होरो व गैब्रियल लाकरा यांना दांडे, लोखंडी रॉड व चाकू अशा साहित्याने मारझोड करून जखमी केले. तसेच बोटीवरील वस्तुंची नासधूस करत डिझेलचे पिंप फोडले, अशी तक्रार ट्रॉलरवरील तांडेल शंकर केरळी यांनी कृष्णनाथ तांडेल यांच्याकडे केली. त्यांनतर कृष्णनाथ तांडेल यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मालवण पोलिसांनी नावे नमूद असलेल्या एकूण ११ व नावे माहिती नसलेल्या १५ जणांविरुध्द भा. दं. वि. कलम ३२७, १४३, १४७, १४८, १४९, ३२४, ३२३, ४२७, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला होता.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!