कोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥फळपीक विमा योजना पोर्टलवरील तांत्रिक अडचणी दूर कराव्यात! ; मनीष दळवी

🎥 Kokan Live Breaking News

✍🏻ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴 सिंधुदुर्गनगरी, दि.३०: हवामानवर आधारित फळपिक विमा योजना पोर्टलवरील तांत्रिक अडचणी दूर करण्यात याव्यात, अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी जिल्हा कृषी अधिकारी यांच्याकडे केली आहे. हवामानावर आधारित फळ पिक विमा योजना २०२३ अंतर्गत बँकेमार्फत आंबा व काजू पिकासाठी विमा भरण्याची कार्यवाही बँकेमार्फत सुरू आहे. परंतु सभासदांची माहिती पोर्टलवर अपलोड करताना पोर्टलच्या तांत्रिक अडचणीमुळे विमा उतरण्याची कार्यवाही पूर्ण होत नाही. परिणामी विमा उतरविण्याची अंतिम तारीख जवळ आली असतानाही अपलोडिंगची कार्यवाही पूर्ण करता येत नाही, अशा अडचणी येत आहेत.

२५, २६ व २७ नोव्हेंबर रोजी बँकेस सुट्टी असूनही बँक कर्मचारी अपलोडिंगचे कामकाज करण्यासाठी बँकेच्या शाखेत हजर होते. मात्र पोर्टलवरील तांत्रिक बिघाडामुळे विमा उतरण्याची कार्यवाही पूर्ण करता आली नाही. याबाबत आपल्या स्तरावर पोर्टलच्या तांत्रिक अडचणी दूर करण्यात याव्यात, यासाठी संबंधितांना सूचना देण्यात याव्यात. तसेच विमा हप्ता भरलेल्या सभासदांची माहिती पोर्टलवर अपलोड करण्यासाठी मुदतवाढ मिळावी, अशी विनंती एका पत्राद्वारे जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कृषी विभाग सिंधुदुर्ग यांना केली आहे.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!