कणकवलीकोकणमहाराष्ट्रराजकीयसिंधुदुर्ग

🟥ठाकरे शिवसेनेच्या कोणाचाही शिंदे गटात प्रवेश नाही ; वैदेही गुडेकर

🎥 Kokan Live Breaking News

✍🏻 ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴 कणकवली, दि.३०: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या तालुक्यातील कोणत्याही महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेला नाही. शिंदे गटाचे काही पदाधिकारी काही महिलांना कर्ज प्रकरणाची आमिषे दाखवून पक्षात प्रवेश देत आहेत, असा आरोप ठाकरे गटाच्या कणकवली तालुका महिला संघटक तथा कलमठच्या माजी उपसरपंच वैदेही गुडेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे आहे. सौ. गुडेकर यांनी म्हटले आहे की, त्या महिलांचा शिवसेनेशी काडीमात्र संबंध नव्हता. शिवसेनेच्या त्या प्राथमिक सदस्यदेखील नाहीत. केवळ रत्नागिरीतील वरिष्ठांना काहीतरी काम करत असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न शिंदे गटाचे पदाधिकारी करत आहेत. शिंदे गटाचे पदाधिकारी ठाकरे गटाला बदनाम करण्याचे काम करत आहेत, हे पदाधिकारी खोटे पक्षप्रवेश करून ठाकरे शिवसेनेची बदनामी करत असतील तर त्यांचा भांडाफोड करू, असे त्या म्हणाल्या.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

 

 

————————————

 

*🤗मुतखडा 💯% विरघळतो*

*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*

*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

 

📍 *वैशिष्ठे* 📍

*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*

*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*

*🔸शरीरातील उष्णता कमी करते*

*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*

 

🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*

*👍एक वेळ अवश्य वापरा*

 

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

 

📞 *अधिक माहिती संपर्क करा*

9145449999

📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*

https://bit.ly/3sh8qr2

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!