🟥ग्रामीण डाकसेवक १२ पासून बेमुदत संपावर
🟥१८ डिसेंबरला अधीक्षक कार्यालयावर मोर्चा
🎥 Kokan Live Breaking News
✍🏻 ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴 सिंधुदुर्गनगरी, दि.३०: अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी १२ डिसेंबरपासून पुकारण्यात आलेल्या देशव्यापी संपात जिल्ह्यातील ग्रामीण डाकसेवकही सहभागी होऊन बेमुदत संपावर जाणार आहेत. हा संप सुरू राहिल्यास १८ डिसेंबरला जिल्हा डाक अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे. अखिल भारतीय ग्रामीण डाकसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष हरियाण व सचिव तुकाराम गावडे तसेच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बेमुदत संपाचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले आहे. ग्रामीण डाकसेवकांना आठ तास काम देण्यात यावे व त्याप्रमाणे वेतन देऊन पेन्शन लागू करावी. समान वेतनश्रेणी वृद्धीमधील भेदमाव ष्ट करून समान वेतन श्रेणी मिळावी, कमलेश चंद्र कमिटीच्या संपूर्ण शिफारशी लागू कराव्यात, अशा विविध मागण्यांसाठी ग्रामीण डाकसेवकांनी १२ डिसेंबरपासून बेमुदत संप पुकारला आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत संप सुरुच राहणार असून १८ डिसेंबरला सिंधुदुर्गनगरी सिडको भवन ते जिल्हा डाक अधीक्षक कार्यालय असा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात व संपात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व डाक सेवकांनी एकजुटीने सहभागी व्हावे, असे आवाहन ग्रामीण डाकसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष हरयाण व सचिव तुकाराम गावडे यांनी केले आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*
*🎦Kokan Live Breaking||Advertise*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*
_सावंतवाडी_
*🏬Ready Possession Flat’s Available*
*🏃🏼♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9422054540
9422075777
*🏫पत्ता :-*
*Nakshtra Residency*
भटवाडी रोड, लक्ष्मीनारायण मंदिर,
रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०
*▪️ऑफिस पत्ता:-*
UG/35,Laxminakshtra Tower
Kudal, Dist. Sindhudurg
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

