कोल्हापूरमुंबईराजकीयशासकीयसामाजिक

राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत ‘मनसे’चे उमेदवार उभे करावे; मनसे नेते बाळा नांदगावकर

▪️उमेदवारांची माहिती राजगड वर पाठवावी; महाराष्ट्रातील जिल्हाध्यक्ष, उपजिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष यांना नांदगावकर यांचे आवाहन

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : किशोर धुरे

🎴मुंबई,दि.१५: संपूर्ण महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणूकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगामार्फत जाहीर झाला आहे. येत्या दि. २३ डिसेंबर २०२० पासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना सुचित करण्यात येते कि, आपण आपल्या भागातील सर्वच ग्रामपंचायतीमध्ये आपले उमेदवार उभे करावे आणि त्यांना संपूर्ण ताकदीने निवडून आणावेत. आपण ज्या उमेदवारांना उमेदवारी दिली आहे. त्यांचे नाव, गाव, पत्ता, मो. क्र., वार्ड निहाय यादी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजगड मध्यवर्ती कार्यालय, मातोश्री टॉवर्स, बी/२०२, दुसरा मजला, पद्माबाई ठक्कर मार्ग, माहिम, मुंबई -४०००१६ या पत्त्यावर व mnsmedia9@gmail.com या इमेलवर पाठवावी. असे आवाहन महाराष्ट्रातील सर्व जिल्हाध्यक्ष, उपजिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष यांना मनसे नेते बाळा नांदगांवकर यांनी केले आहे.

*🏠..सावंतवाडी शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर* असलेल्या माजगाव येथे प्रथमच नव्याने सुरू होत आहे..

*🏥जीवनरक्षा हॉस्पिटल माजगाव सावंतवाडी* यांच्या सौजन्याने व्याधी होण्याअगोदर निरोगी राहण्यासाठी..
*🛐 अँक्यू नेचर क्युअर  पर्वरी-गोवा संचलित*
*☯️ निसर्गोपचार चिकित्सा केंद्र,*
तपासणी, उपचार, मार्गदर्शन व आहार सल्ला..
*निसर्ग हाच तुमचा डॉक्टर..! आहार हेच तुमचे औषध..!*

*🕉️ उपलब्ध सुविधा*
⏺️योग-नॅचरोपॅथी
⏺️ॲक्युप्रेशर
⏺️आयुर्वेद
⏺️होमिओपॅथी
⏺️पंचगव्या
⏺️आहार सल्ला

*🥊निसर्गोपचार चिकित्सा उपचार*
▪️सांध्यांचे आजार / संधिवात आमवात
▪️मणक्यांचे विकार
▪️शारीरिक / मानसिक विकार
▪️श्वसनाच्या समस्या
▪️पोटांचे आजार
▪️मुत्राशयाचे विकार
▪️लकवा
▪️नाक, कान, घसा, डोळ्यांचे विकार
▪️स्त्री-पुरुषांच्या शारीरिक/ मानसिक अनेक समस्या

*💫आमची वैशिष्ट्ये:*
◼️सुसज्ज हॉस्पिटल🏥
◼️ऍडमिट राहून उपचाराची सोय.🛌
◼️एकाच वेळेत अनेक आजारांवर उपचार💊💉
◼️तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन🩺
◼️24 तास लाईट/ पाणी💧💧
◼️अल्पदरात चहा, नाश्ता, जेवणाची सोय.🍵🥣

*⏰उपचाराची वेळ-*🩺
*सकाळी*🌅 ८.०० ते दुपारी २.००,
*सायंकाळी*🌌 ४.०० ते ७.००

*🌈टीप-* उपचारासाठी येताना नाव नोंदणी करणे अनिवार्य आहे.

*🔮संपर्क*
*_📱९४०३८२७२६१_*
*_📱९४०५६४३१७७_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!