आणखीकुडाळराजकीयसामाजिकसिंधुदुर्ग

कसाल गावाच्या रयतेच्या राजाच्या कुटुंबीयांचे राणे कुटुंबीयांकडून सांत्वन..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : सुनील आचरेकर

🎴कसाल,दि.१५: गावच्या रयतेचा व नागरिकांचा हृदयात घर करून बसलेला राजा म्हणजे बळीराम उर्फ दादा परब यांचे नुकतेच निधन झाले. कै. दादा यांच्या कुटुंबातील सदस्यांची आपूलकिने विचापूस करत माजी मुख्यमंत्री तथा भाजपाचे खासदार नारायण राणे व सौ. निलमताई राणे यांनी भेट घेत सांत्वन केले.

श्री. राणे म्हणाले, बळीराम (दादांचे) वय जरी झाले असले तरी ते रोज देवळात व बाजारपेठेत जनतेच्या सेवेकरीता फिरताना दिसत. कोणताही कार्यक्रम आयोजित केला कि, मला मात्र पहिले येऊन भेटत होते. आज त्यांच्या अचानकपणे जाण्याने गावात मात्र त्यांंची उणीव भासणार आहे. आम्ही तुमच्या दु:खात सामिल आहोत. असेही जाता-जाता श्री. नारायण राणे यांनी परब कुटुंबीयाच्या घरी सांत्वन भेटी दरम्यान बोलताना सांगितले.

यावेळी कसाल सरपंच सौ. संगीता परब, उपसरपंच दत्ताराम सावंत, कसाल शिक्षण संस्था अध्यक्ष तथा भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आनंद (उर्फ) भाई सावंत, पंचायत समिती सदस्य गोपाळ हरमलकर, ग्रामपंचायत सदस्य गोपाळ निगुडकर, बाप्पू पाताडे, पडवे सरपंच सुभाष दळवी, डॉ. मिलिंद कुलकर्णी, परबवाडी कुटुंबातील सदस्य व ग्रामस्थ हजर होते.

*💫कोकणातील नामवंत इंजिनीअरिंग कॉलेज मध्ये आजच आपला प्रवेश निश्चित करा..*

*💫जयवंती बाबू फौंडेशनचं मेट्रोपोलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट (M.I.T.M.) ओरोस, सिंधुदुर्ग रेल्वेस्टेशन जवळ..*

*💫NAAC मानांकन प्राप्त संस्था..*

*💫AICTE, DTE मान्यताप्राप्त आणि मुंबई विद्यापीठाशी संलग्न..*

*💫प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष पदवी आणि पदविका अभियांत्रिकी महाविद्यालयात..*

*💫संपूर्ण वेळापत्रक आणि प्रवेश नोंदणी साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा..*

*▪️प्रथम वर्ष पदवी*
https://info.mahacet.org/cap2020/BE2020/

*▪️थेट द्वितीय वर्ष पदवी*
https://info.mahacet.org/cap2020/DSE2020/

*▪️प्रथम वर्ष डिप्लोमा*
https://poly20.dtemaharashtra.org/diploma20/

*▪️थेट द्वितीय वर्ष डिप्लोमा*
https://dsd20.dtemaharashtra.org/dsd20/

*⚙️⛏चार वर्षाचा पदवी अभ्यासक्रम:*
*📘१) मेकॅनिकल इंजिनिअरिंग*
*📘२) सिव्हिल इंजिनिअरिंग*
*📘३) कॉम्प्युटर इंजिनियरिंग.*
*📘४) इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजि.*

*🔵 प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष डिग्री सवलतीची फी*
*◼️OPEN(Income >8 Lakh)-60000/-*
*◼️OPEN(Income <8 lakh)-30000/-*
*◼️OBC -30000/-*
*◼️SBC/VJ/NT/TFWS- 5000/-*
*◼️SC/ST – 3000/-*

*⚙️⛏️तीन वर्षाचा पदविका अभ्यासक्रम :*
*📕१) मेकॅनिकल इंजिनिअरिंग*
*📘२) सिव्हिल इंजिनिअरिंग*

*🔵 प्रथम वर्ष डिप्लोमा फी सवलत*
*◼️OPEN (Income > 8 Lakh) – 25000/-*
*◼️OPEN (Income <8 Lakh) – 10000/-*
*◼️OBC/SEBC -10000/-*
*◼️SBC/VJ/NT/TFWS- 5000/-*
*◼️SC/ST – 2500/-*

  *🌈प्रवेशासाठी संपर्क*
*_📱रामचंद्र सावंत : 9420703550_*
*_📱सूर्यकांत नवले : 9987762946_*
*_📱मनोज खाडिलकर : 9404448928_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!