माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते गार्डन व स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचा भूमिपूजन सोहळा १८ रोजी..
▪️नगराध्यक्ष समीर नलावडे यांची माहिती..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : रविकांत जाधव
🎴कणकवली,दि.१६: नगरपंचायतच्या वतीने प.पु. भालचंद्र महाराज मठाशेजारी, कांबळी गल्ली येथे सुसज्ज असे गार्डन आणि स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स सुरू केले जाणार आहे. याचा भूमिपूजन सोहळा रविवार दि. १८ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता माजी मुख्यमंत्री, भाजपा नेते खासदार नारायण राणे यांच्या हस्ते होणार आहे. अशी माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.
या भूमिपूजन सोहळ्याला माजी खासदार डाॅ. निलेश राणे, आमदार नितेश राणे प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित राहणार आहेत. कांबळी गल्लीत एकूण ७४ गुंठे क्षेत्रात हा प्रकल्प होणार असून, सुमारे १५ कोटी रुपयाचा हा प्रोजेक्ट आहे. त्यापैकी साडेचार कोटीचे पहिल्या टप्प्यात काम होणार आहे. असे नगराध्यक्ष श्री. नलावडे यांनी सांगितले.
गार्डन आणि स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स कणकवली शहरात व्हावे, अशी मागणी येथील नागरिकांची होती. नगरपंचायत निवडणूक काळात आमदार नितेश राणे, नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी नागरिकांना सुसज्ज गार्डन आणि स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारण्याचे आश्वासन दिले होते. त्याच्या पूर्ततेची सुयोग्यघडी आली आहे. असे बोलले जात आहे.
*😍☺️🏠 बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली…लाल माती आणि गोड शहाळी… शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते… हे स्वप्न साकारायचं आहे ना?. मग चिंता कशाला?, आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन(टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड किमी..अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

