कोकणमहाराष्ट्रवैभववाडीसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 संविधान बचाव यात्रा २९ नोव्हेंबर रोजी वैभववाडी येथे

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴वैभववाडी, दि-२९:- रिपब्लिकन सेना महाराष्ट्र यांच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातु, इंदुमिल आंदोलनाचे प्रणेते रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेली संविधान बचाव याञा बुधवार दिनांक २९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वा. वैभववाडी येथे येणार आहे. यावेळी सर्व संविधान प्रेमी नागरीकांनी उपस्थित राहावे. असे आवाहन रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण जाधव यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे केले आहे.

भारतीय संविधानाने या देशाला स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्यायाचा विचार सूञात गुंफून देशाला समृद्धीच्या उंच शिखरावर नेले आहे. तेच संविधान आज बदलण्याची भाषा केली जात आहे. हा धोका ओळखून समाजातील सर्व जाती धर्माच्या नागरीकांनी एकञ येऊन संविधानिक, समतामुलक, समाज व्यवस्था निर्माण करण्यासाठी जागरुकतेने एकसंघ होऊन लढा उभारणे गरजेचे आहे. या दृष्टीने समाजात जागृती निर्माण व्हावी. समाजामध्ये संविधानिक मूल्य रुजविणे आणि सामुदायिक अस्मिता प्रत्येक नागरीकांमध्ये निर्माण होऊन समाजामध्ये संविधानिक साक्षरता आणि संविधानिक जागरुकता निर्माण व्हावे. या हेतून ही संविधान बचाव याञा काढण्यात येत आहे.

लोकशाहीचा जागर संविधानाचा आदर हे ब्रीज वाक्य घेऊन २४ आक्टोबर २०२३ पासून लोकशाही मार्गाने दिक्षाभूमी नागपूर येथून संविधान यात्रेस सुरुवात करण्यात आली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष समाजभूषण काकासाहेब खांबाळकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर संविधान बचाव यात्रा काढण्यात येत आहे. बुधवार दिनांक २९. नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वा. वैभववाडी संभाजी चौक येथे या याजेचे आगमन होणार आहे. यावेळी रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय प्रवक्ते अँड संघराज रुपवते, राष्ट्रीय सरचिटणीस संजीवजी बोधनकर आदी मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी तालुक्यातील सर्व नागरीकांनी उपस्थित राहुन संविधान यात्रेचे स्वागत करावे. असे आवाहन जिल्हाध्यक्ष जाधव प्रसिद्धीपत्रा द्वारे केले आहे.

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!