आंबा, काजू बागायतदारांचे पीक विमा नुकसान भरपाई मिळावी
🟥जयप्रकाश चमणकर यांची मागणी
🎥 Kokan Live Breaking News
✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴 वेंगुर्ले, दि.२८: रिलायन्स विमा कंपनीकडून अद्यापही बऱ्याच आंबा, काजू बागायतदारांचे पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे त्यांच्या बँक खाती जमा न झाल्याने सन २०२३-२४ ची पीक विमा भरण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबरऐवजी ती १५ डिसेंबर करण्यात यावी, अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा आंबा, काजू बागायतदार संघाचे अध्यक्ष जयप्रकाश चमणकर
यांनी वेंगुर्ले कृषी कार्यालयाकडे केली आहे.
गतवर्षीची विमा नुकसान भरपाई १० जुलैला मिळणे आवश्यक होती. मात्र, ती चार महिने उशिरा व तिही दोन टप्यात म्हणजे अर्ध्या बागायतदारांना अगोदर व मातोंड महसूल मंडळातील शेतकऱ्यांना दोन दिवसांपूर्वीच मिळाली. तसेच काही शेतकऱ्यांना अद्याप ही नुकसान भरपाई मिळाली नाही. त्यामुळे सदर शेतकरी या वर्षाची पीक विमा रक्कम भरु शकत नाही. त्यामुळे विमा रक्कम भरण्यासाठी १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ मिळावी, अशी मागणी चमणकर यांनी केली आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*
*🎦Kokan Live Breaking||Advertise*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*
_सावंतवाडी_
*🏬Ready Possession Flat’s Available*
*🏃🏼♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9422054540
9422075777
*🏫पत्ता :-*
*Nakshtra Residency*
भटवाडी रोड, लक्ष्मीनारायण मंदिर,
रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०
*▪️ऑफिस पत्ता:-*
UG/35,Laxminakshtra Tower
Kudal, Dist. Sindhudurg
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

