आणखीकोकणरत्नागिरीसामाजिक

लायन्स क्लब खेड स्टार च्या वतीने सिव्हील हॉस्पिटल येथे विविधोपयोगी वस्तूंचे वाटप..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : संतोष पिलके

🎴खेड,दि.१५: लायन्स क्लब खेड स्टार च्या वतीने खेड सिव्हील हॉस्पिटल येथे क्लबच्या वतीने प्रसिद्ध करण्यात येणारी नूतन वर्ष २०२१ च्या दिनदर्शिका मोफत वितरित करण्यात आल्या.  खेड सिव्हिल हॉस्पिटलच्या वतीने लायन्स क्लबला या सहकार्याबद्दल विशेष धन्यवाद देण्यात आले.तसेच लायन्स क्लब खेड स्टार तर्फे नगरपरिषद कोव्हीड सेंटर येथे डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचारी यांच्या आरोग्याच्या दृष्टिने संरक्षण म्हणून पीपीई कीट, फेस शील्ड, ग्लोज आधी वस्तूंचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी क्लब अध्यक्षा ला.विनया चिखले, ला.संपदा गुजराथी, ला.योगिता चव्हाण, ला.अनुराधा तुरबाडकर तसेच डॉ. विक्रांत पाटील, डॉ. परदेसी, माजी रिजन चेअरमन वीरेंद्र चिखले आदी मान्यवर उपस्थित होते.

कोव्हीड सेंटरच्या वतीने  डॉ. विक्रांत पाटील यांनी लायन्स क्लबचे सहकार्याबद्दल आभार मानले.

_*🛵😍टु-व्हिलर घ्यायची आहे कशाला चिंता???ग्राहकांचा विश्वास जिंकलेल्या टीव्हीएस कंपनीची दुचाकी खरेदी करा..🛵😍*_

*♦️आमच्या लोकप्रिय टीव्हीएस ज्युपिटर गाडीची वैशिष्ट्ये:-*

*▪️टेलिस्कोपिक सस्पेंशन*
*▪️सिंक ब्रेकिंग टेक्नोलॉजी*
*▪️12″ ट्युबलेस टायर विथ ॲलोय व्हील्स*
*💡LED हेड लॅम्प*
*🔌📱2L ग्लोव्ह बॉक्ससोबत फ्रंट मोबाइल चार्जर*
*▪️लार्ज लेग स्पेस*
*⏲️डिजिटल स्पीडोमीटर*
*🧑‍🦼आरामदायक  सीट*
*🛵मजबूत मेटल बॉडी*
*▪️21L चा मोठा युटिलिटी बॉक्स*
*🔮बुट लॅम्प*
*🚨LED टेल लॅम्प*
*⛽ 6L चा फ्युएल टॅंक बाहेरून इंधन भरण्याची सुविधा*
*🖐️5 वर्षांची इंजिन वॉरंटी*
*⛽ ETFI टेक्नोलॉजी मूळे 15% जास्त माइलेज.*
*💸 फायनान्स सुविधा उपलब्ध*
*🔁 एक्सचेंज सुविधा उपलब्ध.*

*😍🛵चला तर मग वाट कसली पाहतायआपली मनपसंत टिव्हीएस दुचाकी खरेदी करून सामील व्हा टिव्हीएस च्या आनंदी कुटुंबात…🏍️🏍️*

*🏢 संपर्क :*
*नेक्स्ट ड्राईव्ह टीव्हीएस शोरुम कुडाळ*
*📱9623440050*
*🛑 कणकवली : 7517590050*
*🛑 देवगड : 9403051451*
*🛑 मालवण : 9823781206*
*🛑 वेंगुर्ले : 9404803765*
*🛑 सावंतवाडी : 9421148555*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!